लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या आयुष्यातील परमसुंदरीला पाहिलंत का?, त्याने शेअर केला फोटो - Marathi News | Did you see Yeu Kashi Tashi Mi Nandayla fame Om's real life Param Sundari? He shared the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या आयुष्यातील परमसुंदरीला पाहिलंत का?, त्याने शेअर केला फोटो

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत ओमची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकरला तर या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ...

'येऊ कशी तशी मी नांदायला'च्या महाएपिसोडने प्रेक्षकांचा केला हिरमोड, व्यक्त केला संताप - Marathi News | The big episode of 'Yeu Kashi Tashi Mi Nandayala' made the audience dizzy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येऊ कशी तशी मी नांदायला'च्या महाएपिसोडने प्रेक्षकांचा केला हिरमोड, व्यक्त केला संताप

ओम आणि स्वीटू अखेर सर्व संकटावर मात करत लग्न करतील, या आशेने प्रेक्षकांनी हा दोन तासांचा महाएपिसोड पाहिला. मात्र या महाएपिसोडने प्रेक्षकांची निराशा केली. ...

एक नवी कथा, एक नवी मालिका ‘मन झालं बाजिंद’ ! जाणून घ्या काय असेल स्टोरी   - Marathi News | actress shweta rajan-kharat zee marathi new serial Man Jhala Bajind story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नवी कथा, एक नवी मालिका ‘मन झालं बाजिंद’ ! जाणून घ्या काय असेल स्टोरी  

येत्या 23 ऑगस्टपासून ही मालिका आपल्या भेटीस येतेय. श्वेता राजन आणि वैभव चव्हाण हे दोन नवे चेहरे या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ...

'देवमाणूस' मालिकेने केला प्रेक्षकांचा अपेक्षाभंग, सीक्वेलचे दिले संकेत - Marathi News | The 'Devmanus' series disappointed the audience, hinting at a sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस' मालिकेने केला प्रेक्षकांचा अपेक्षाभंग, सीक्वेलचे दिले संकेत

देवमाणूसचा रविवारी दोन तासांचा विशेष भाग दाखवण्यात आला. या महाएपिसोडने मालिकेची सांगता झाली. ...

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील चिन्याचे वडीलदेखील आहेत अभिनेते, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | Yeu Kashi Tashi Mi Nandayla fame Chinya's real life father also actor, know about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील चिन्याचे वडीलदेखील आहेत अभिनेते, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फार कमी लोकांना माहित आहे की अर्णव राजेचे वडीलदेखील अभिनेता आहे. ...

'ती परत आलीये' मालिकेत दिसणार ही अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | The actress who will appear in the series 'Ti Parat Aaliye', find out about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती परत आलीये' मालिकेत दिसणार ही अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

'ती परत आलीये' या मालिकेत विजय कदम यांच्यासह आणखी काही प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. ...

‘ती परत आलीये’ या धडकी भरवणाऱ्या मालिकेत हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | actor shreyas raje play lead roll in zee marathi upcoming serial ti parat aaliye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ती परत आलीये’ या धडकी भरवणाऱ्या मालिकेत हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

Ti Parat  Aaliy : ‘ती परत आलीये’ या मालिकेचे प्रोमो अक्षरश: धडकी भरवणारे आहे. मालिकेच्या कथानकाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण हो, या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा मात्र झालाये. ...

 ‘माझा होशील ना’मधील ‘मॉन्टी’ आहे या दिग्गज कलाकाराचा मुलगा, जाणून घ्या त्याच्याबद्दल - Marathi News | know about majha hoshil na monty aka sujay hande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘माझा होशील ना’मधील ‘मॉन्टी’ आहे या दिग्गज कलाकाराचा मुलगा, जाणून घ्या त्याच्याबद्दल

‘माझा होशील ना’ या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यातलेच एक पात्र म्हणजे नकली आदित्य अर्थात मॉन्टी. ...