लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

Kripashankar Singh : "उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवा कारण..."; भाजपा नेत्याचं थेट योगींना पत्र - Marathi News | BJP Kripashankar Singh writes to Yogi asking him to consider Marathi as optional language for students in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवा कारण..."; भाजपा नेत्याचं थेट योगींना पत्र

BJP Kripashankar Singh And UP CM Yogi Adityanath : कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची विनंती केली आहे. ...

योगी सरकारला मोठी लॉटरी! युपीत अदानी ग्रुपची ७० हजार कोटींची गुंतवणूक; ३० हजार नोकऱ्या देणार - Marathi News | gautam adani group to invest 70000 crore and to give 30000 job opportunities in uttar pradesh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :योगी सरकारला मोठी लॉटरी! युपीत अदानी ग्रुपची ७० हजार कोटींची गुंतवणूक; ३० हजार नोकऱ्या देणार

उत्तर प्रदेशातील बेरोजगारी दर १८ टक्क्यांवरुन २.९ टक्के इतका खाली आल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

कानपूर हिंसाचारावर CM योगी घेणार स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन! हुल्लडबाजांना लागणार गँगस्टर अ‍ॅक्ट, चालणार बुलडोझर - Marathi News | Uttar pradesh CM Yogi adityanath to take strict action on Kanpur violence gangster will be on miscreants bulldozer will run  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कानपूर हिंसाचारावर CM योगी स्ट्रिक्ट! हुल्लडबाजांना लागणार गँगस्टर अ‍ॅक्ट, चालणार बुलडोझर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर असतानाच, येथे झालेल्या हिंसाचारानंतर, आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्ट्रिक्ट ... ...

उत्तर प्रदेशात 'सम्राट पृथ्वीराज' टॅक्स फ्री; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली मोठी घोषणा - Marathi News | akshay kumar film samrat prithviraj tax free in up yogi adityanath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्तर प्रदेशात 'सम्राट पृथ्वीराज' टॅक्स फ्री; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली मोठी घोषणा

Samrat prithviraj: गुरुवारी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील काही नेत्यांसह 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट पाहिला. या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी चित्रपट दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, अक्षय कुमार, मानुषी छिल्लर उपस्थित होते. ...

"योगींना मत दिलं तरी आमच्या ५० वर्ष जुन्या घरावर बुलडोजर चालवला", धायमोकलून रडल्या चार मुली! - Marathi News | hapur bulldozer action temple 50 year old home yogi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगींना मत दिलं तरी आमच्या ५० वर्ष जुन्या घरावर बुलडोजर चालवला", धायमोकलून रडल्या चार मुली!

उत्तर प्रदेशच्या हापुडमधील मुक्तेश्वरा महादेव मंदिराच्या जमिनीवर अवैध पद्धतीनं अधिग्रहण केल्याप्रकरणी योगी प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला आहे. ...

जिथे भगवान श्रीरामाची मूर्ती असेल, त्या गर्भगृहाच्या कामाला सुरुवात; अयोध्येत योगींनी रचली पहिली वीट - Marathi News | The work of the sanctum sanctorum begins where the idol of Lord Rama will be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिथे भगवान श्रीरामाची मूर्ती असेल, त्या गर्भगृहाच्या कामाला सुरुवात; योगींनी रचली पहिली वीट

अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रचली पहिली वीट ...

'यूपी'च्या आमदारांसाठी खुशखबर!, आमदार निधी ३ कोटींवरुन ५ कोटी; CM योगींची घोषणा - Marathi News | cm yogi adityanath announcement mla fund increased in up three crores to five crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यूपी'च्या आमदारांसाठी खुशखबर!, आमदार निधी ३ कोटींवरुन ५ कोटी; CM योगींची घोषणा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या आमदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...

“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला - Marathi News | yogi adityanath said not much difference between akhilesh yadav and rahul gandhi in budget session speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला

विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर गोमातेच्या कल्याणाची भाषा ते बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला. ...