लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

श्री रामलल्ला मूर्तीची अयोध्येत तात्पुरत्या ठिकाणी प्रतिष्ठापना; साडेनऊ किलोच्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान - Marathi News | Installation of Shri Ramlalla idol in a temporary place in Ayodhya; Seated on a silver throne weighing seven and a half kilos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्री रामलल्ला मूर्तीची अयोध्येत तात्पुरत्या ठिकाणी प्रतिष्ठापना; साडेनऊ किलोच्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान

सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जागी भव्य राममंदिराची उभारणी होईपर्यंत रामलल्ला या नवीन तात्पुरत्या ठिकाणी विराजमान असतील. ...

Coronavirus: ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनतेने का ऐकावं?’ - Marathi News | Coronavirus: 'UP CM Adityanath does not listen to PM Narendra Modi, so why should the public listen? Says Congress pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनतेने का ऐकावं?’

मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. ...

Coronavirus गायिका कनिका कपूरसोबत पार्टी केली; वसुंधरा राजे, योगींच्या मंत्र्याचे रिपोर्ट आले - Marathi News | Coronavirus Party with Kanika Kapoor; Vasundhara Raje, minister Yogi's negative hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus गायिका कनिका कपूरसोबत पार्टी केली; वसुंधरा राजे, योगींच्या मंत्र्याचे रिपोर्ट आले

लंडनहून परतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. याठिकाणी मोठमोठ्या हस्ती हजर होत्या. ...

Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले? - Marathi News | Coronavirus: did the Corona crisis reach Rashtrapati Bhavan cause of Dushyant Singh attend Kanika Kapoor Party pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. ...

योगी सरकारला हायकोर्टाचा धक्का, दंग्यातील आरोपींचे पोस्टर्स हटवण्याचे आदेश - Marathi News | HC orders Yogi government to remove posters of riot accused BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारला हायकोर्टाचा धक्का, दंग्यातील आरोपींचे पोस्टर्स हटवण्याचे आदेश

लखनौमध्ये झालेल्या हिंसाचारातील आरोपींची छायाचित्रे असलेले पोस्टर्स लखनौमध्ये लागल्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली होती. ...

योगी आदित्यनाथ यांच्या कारला अपघात; दरीत कोसळता कोसळता वाचले - Marathi News | Yogi Adityanath's car crashed in Barsana; will collapse in valley hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ यांच्या कारला अपघात; दरीत कोसळता कोसळता वाचले

लाडली जी मंदिराचा रस्ता घाट रस्ता आहे. मंदिरातून खाली उतरताना हा अपघात झाला. ...

देशाला समाजवादाची नव्हे, रामराज्याची आवश्यकता : योगी आदित्यनाथ - Marathi News | The country needs Ramrajya, not socialism: Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला समाजवादाची नव्हे, रामराज्याची आवश्यकता : योगी आदित्यनाथ

आयोध्यात दबलेल्या भावनांना एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे जगात भारताच्या लोकशाहीचे गुणगाण सुरू झाले. आयोध्येचा निकाल आल्यानंतर गोळी चालवणारे चुकीचे होते हे सिद्ध झालं, असंही योगींनी म्हटले. ...

योगी आदित्यनाथ यांची वर्तणूक जनरल डायरसारखी, राष्ट्रवादीची टीका   - Marathi News | Yogi Adityanath's behavior, like General Dyer - Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगी आदित्यनाथ यांची वर्तणूक जनरल डायरसारखी, राष्ट्रवादीची टीका  

जनतेला विरोध करण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला गेला. ...