लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

'जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर...', CAA आंदोलकांच्या मृत्यूवर योगींचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 'If anyone comes to die ...', Yogi's controversial statement on the death of CAA protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर...', CAA आंदोलकांच्या मृत्यूवर योगींचे वादग्रस्त वक्तव्य

आपल्याला जीनांच्या स्वप्नासाठी काम करायचे की, गांधीजींच्या ? असा सवाल योगींनी उपस्थित केला. तसेच डिसेंबरमध्ये झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यासाठी त्यांचे कौतुक व्हायला हवं, असही योगींनी म्हटले.  ...

CAA : आंदोलकांकडून योगी सरकार वसूल करणार 21 लाख - Marathi News | CAA Yogi government will recover 21 lakh from protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : आंदोलकांकडून योगी सरकार वसूल करणार 21 लाख

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच आंदोलनकर्त्यांना नुकसान केल्यास रक्कम वसूल करण्याचा इशारा दिला होता. ...

वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून प्रियंका गांधींची योगी सरकारवर टीका - Marathi News | Priyanka Gandhi criticizes the Yogi government over rising crime cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून प्रियंका गांधींची योगी सरकारवर टीका

अशा घटना घडत असताना सरकार कुठे आहे? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला. ...

Delhi Election 2020 : एक दिवस हनुमान चालिसा वाचताना दिसाल, योगींचा ओवैसींवर निशाणा - Marathi News | cm yogi adityanath comment on asaduddin owaisi in delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : एक दिवस हनुमान चालिसा वाचताना दिसाल, योगींचा ओवैसींवर निशाणा

दिल्लीच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. ...

केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले... - Marathi News | sanjay singh comments yogi adityanath on arvind kejriwals relations with pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले...

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी योगी आदित्यनाथांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | president of Vishwa Hindu Mahasabha Ranjit Bachchan was shot dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या

गेल्या वर्षी हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ...

धक्कादायक! वाढदिवसाला बोलावून 20 मुलांना ठेवलं ओलीस; सुटकेसाठी एटीएस कमांडो दाखल - Marathi News | Man Held 15 Children and few women Hostage And Do Firing In uttar pradesh Farrukhabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! वाढदिवसाला बोलावून 20 मुलांना ठेवलं ओलीस; सुटकेसाठी एटीएस कमांडो दाखल

आरोपीकडून गोळीबार आणि बॉम्बफेक; एक ग्रामस्थ, दोन पोलीस कर्मचारी जखमी ...

मुख्यमंत्र्यांच्या मार्गात येणारे गाय-बैल पकडा; नऊ अभियत्यांवर विचित्र जबाबदारी - Marathi News | For cm Yogi Adityanath Visit UP administration Orders Engineers To Catch Cows Retracts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या मार्गात येणारे गाय-बैल पकडा; नऊ अभियत्यांवर विचित्र जबाबदारी

अभियंत्यांच्या असोसिएशनकडून प्रशासनाचा निषेध ...