मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या FOLLOW Yogi adityanath, Latest Marathi News
Agriculture News : उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना खतांची विक्री लक्षणीयरीत्या वाढली आहे. ...
Yogi Adityanath News: समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे आहेत, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आधित्यनाथ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टी आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांच्यावर जो ...
मुख्यमंत्री योगी म्हणाले, तिरंगा प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे, स्वदेशी जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबादमध्ये ७९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल निवासी शाळेचे लोकार्पण करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...
सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की गेल्या ८ वर्षात ८.५ लाख नोकऱ्या देण्यात आल्याचे योगी म्हणाले. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारनपूरमध्ये ३८१ कोटी रुपयांच्या १५ विकास योजनांचे उद्घाटन केले. ...
Pragya Singh Thakur News: २००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ...
PM Modi Varanasi Visit Yogi Adityanath : ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच मोदी वाराणसीमध्ये आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. ...