इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Yoga News in Marathi | योगासने प्रकार व फायदे मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Yoga, Latest Marathi News योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती. Read More
१८ वर्षांपूर्वी व्यायामशाळेचे बांधकाम झाले, पण व्यायामाचे साहित्यच नसल्याने व्यायामशाळा असूनही नसल्यासारखी निरर्थक ठरत होती. ...
कोरोनातून बरे झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात म्हटले आहे की, ज्या कोरोना रुग्णांनी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेतले व बरे झाले त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. ...
जामठी या गावात व्यायामशाळा असूनही ती साहित्याअभावी निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे. ...
येवला : योगा दिनाच्या निमित्ताने विद्या इंटरनॅशनल स्कूलने राबविलेल्या आॅनलाइन योगा या उपक्र मात शाळेच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
सध्याच्या अस्वस्थ कोरोना काळात आधीच दुबळ्या झालेल्या मन:शांतीचा क्रमांक एकचा शत्रू समाजमाध्यमे आहेत. ...
आजही ते रोज तब्बल दोन तास योगासने करतात. त्यामुळेच मला दीर्घायुष्य लाभले आहे, असे अभिमानाने सांगतात. ...
सिन्नर : शहरातील महालक्ष्मीनगर येथील योगशिक्षक वसंत गोसावी व जयश्री गोसावी यांनी सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त फेसबुक लाइव्हवरून योग प्रात्यक्षिके सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष योगवर्ग बंद असल्याने सोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान दिंडोरी तालुका किसान योगा समितीच्या वतीने तालुक्यातील कोरोनायोद्धा डॉक्टर, नर्स, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला ...