जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
येरवडा, मराठी बातम्या FOLLOW Yerwada, Latest Marathi News
पुण्यातील बंड गार्डन भागात दुभाजकांचे रंगकाम करण्यात येत अाहे. त्यावर काही समाजकंटकांनी थुंकून ते दुभाजक खराब केले अाहेत. ...
वेळेत आणि पुरेसे पाणी येत नसल्याने वैतागलेल्या नगरसेवकाने महापालिका कर्मचाऱ्यांना चहा-पाणी देत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात चहापाणी आंदोलन केले. ...
भांडणे करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॅटने मारून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी फरारी आरोपीस अटक केली. ...
‘नो पार्किंग’कडे वाहनचालकांचे दुर्लक्षच : पोलिसांकडून कारवाईची गरज ...
येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते. ...
जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना 14 दिवसांच्या संचीत रजेवर आलेला आरोपी हा 12 मार्च 2000 रोजी फरार झाला आहे. ...
किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांनी मिळून निखील श्रीकांत कडाळे याच्या डोक्यात दगड घालून मंगळवारी रात्री खून केला होता. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हृदयावर कायमच अधिराज्य करत होते आणि कायमच राहतील. त्यांची आठवण म्हणून पुण्यात एक वेगळ्या शिल्पाची उभारणी वेगाने सुरु आहे. ...