आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत असलेल्या तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
तीन महिन्यांपूर्वी नाला-सोपारा बाँबस्फोटप्रकरणी तर आता आधुनिक विचारसरणीचे ज्येष्ठ नेते अॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने यावल तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास अटक केल्याचे ‘लोकमत’ वाचताच साकळीसह तालुक्यात खळबळ उडाली ...
गेल्या नोव्हेंबरपासून केळी भावात घसरण सुरू असून, डिसेंबर महिना सुरू होताच बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर बºहाणपूरला केळीवर मोठी मंदीची लाट आली असून बºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी झाले आहेत. ...
यावल शहरवासीयांच्या मालमत्ता करावर येथील पालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पाच टक्के करवाढीविरूध्द ४३२ नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर नगररचना विभागाचे प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. आर. बाविस्कर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. ...
यावल शहरातील नवीन वस्ती असलेल्या हरिओम नगरच्या शेजारी उभे केलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकल्याने खेळत असलेल्या नऊ वर्षीय बालकाच्या अंगावरून गेल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. ...
सासरवाडीवरून पत्नीस माहेरी परत आणण्यासाठी नांदुरा, जि.बुलढाणा येथे आणावयास गेलेल्या यावल येथील श्रीराम नगरातील २४ वर्षीय तरूणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ...