लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

मातोश्री वीणादेवी दर्डा यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Matoshri Veena Devi Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मातोश्री वीणादेवी दर्डा यांना अभिवादन

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवार 19 जुलै रोजी यवतमाळ येथे त्यांच्या समाधीवर भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ...

खळबळजनक! दारुड्या पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केली हत्या  - Marathi News | Husband stoned to death by drunken husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दारुड्या पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केली हत्या 

उईके दाम्पत्याचा १५ वर्षाचा मुलगा औषधी घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेला. याच कालावधीत शिवकुमारने दारूच्या नशेत पत्नीला दगडाने बेदम मारहाण केली. ...

जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ; 30 जणांची नव्याने भर - Marathi News | Death of a coronary artery patient in the district; Newly added 30 people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ; 30 जणांची नव्याने भर

'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : 17 जणांना सुट्टी ...

बाप की हैवान! पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास १० वर्षांचा कारावास - Marathi News | Father jailed for 10 years for raping his daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप की हैवान! पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास १० वर्षांचा कारावास

वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय इसमाने घरात टिव्ही पाहत बसून असलेल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला होता. ...

कोरोना 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : जिल्ह्यात 25 जणांना डिस्चार्ज - Marathi News | 'Positive to Negative': Discharge of 25 persons in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोना 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : जिल्ह्यात 25 जणांना डिस्चार्ज

14 जणांची नव्याने भर ; 139 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह ...

CoronaVirus : स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळला - Marathi News | CoronaVirus: swab samples goes to yeotmal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळला

वाशिम जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब आता तपासणीसाठी यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. ...

कोरोनाचा होतोय गुणाकार, जिल्ह्यात 20 जण नव्याने पॉझेटिव्ह तर दोघांना डिस्चार्ज - Marathi News | 20 newly positive in the district; Discharge both | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाचा होतोय गुणाकार, जिल्ह्यात 20 जण नव्याने पॉझेटिव्ह तर दोघांना डिस्चार्ज

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत 101 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज (दि. 11) 20 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 121 झाला ...

CoronaVirus News: यवतमाळ जिल्ह्यात 16 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | CoronaVirus News: Addition of 16 new positive patients in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News: यवतमाळ जिल्ह्यात 16 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये नऊ पुरूष व सात महिलांचा समावेश आहे. ...