lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

Yavatmal: जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी कक्षात डांबले, कळंब येथे संताप - Marathi News | Yavatmal: District bank employees trapped by farmers, anger in Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी कक्षात डांबले, कळंब येथे संताप

Yavatmal News: पेरणीचे दिवस जवळ आलेले असताना तालुक्यातील एकाही सेवा सोसायटीने पीक कर्जाचे वाटप केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या कळंब येथील बँक निरीक्षकांच्या कक्षाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले होते. ...

Bogus Seed : बोगस बियाणे आढळून आल्यास थेट 'या' नंबरवर तक्रार करा, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News If bogus seeds are found report directly on toll free number, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bogus Seed : बोगस बियाणे आढळून आल्यास थेट 'या' नंबरवर तक्रार करा, वाचा सविस्तर

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांसंदर्भात या नंबरवर तक्रार दाखल करता येणार आहे. ...

रायगडावर होणार महात्मा फुलेंच्या नावाचा उल्लेख - Marathi News | The name of Mahatma Phule will be mentioned at Raigad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रायगडावर होणार महात्मा फुलेंच्या नावाचा उल्लेख

Yavatmal : पुरातत्त्व विभागाने घेतली मागणीची दखल ...

किर्गिस्तानमध्ये हल्ले; यवतमाळ जिल्ह्यातून गेलल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत - Marathi News | Attacks in Kyrgyzstan; Parents of students who passed from Yavatmal district are worried | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किर्गिस्तानमध्ये हल्ले; यवतमाळ जिल्ह्यातून गेलल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत

वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्य : वंदे भारत मिशन राबविण्याची आर्जव ...

Yavatmal: भरधाव कार झाडावर धडकली, एकाचा मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Yavatmal: Speeding car hits tree, one dead, three injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: भरधाव कार झाडावर धडकली, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Yavatmal News: यवतमाळ येथे राहत असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी यवतमाळ येथून राठाेड कुटूंबिय कारे आले हाेते. तेथून पुढे करंजी येथे जात असताना एका वळणावर अचानक जनावर आडवे आले. भरधाव कार अनियंत्रित हाेवून झाडावर धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर ...

नकळत्या वयात मुली बोहल्यावर; गेल्या पाच वर्षात दीडशे बालविवाहांचे प्रयत्न, यंदा सर्वाधिक  - Marathi News | When girls are born at an unknown age In the last five years, one and a half hundred child marriages have been attempted, this year is the highest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नकळत्या वयात मुली बोहल्यावर; गेल्या पाच वर्षात दीडशे बालविवाहांचे प्रयत्न, यंदा सर्वाधिक 

गेल्या पाच वर्षांचा अदमास घेतल्यास यंदा जिल्ह्यात बालविवाहांचे सर्वाधिक प्रयत्न झाले. ...

बसमध्ये चढताना साडेतीन लाखांच्या मुद्देमालावर हात साफ - Marathi News | Three and a half lakh worth of stolen goods were stolen while boarding the bus | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बसमध्ये चढताना साडेतीन लाखांच्या मुद्देमालावर हात साफ

एकाच दिवशी घडल्या दाेन घटना : अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंद ...

बांधकामावर पाणी मारताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies due to electric shock while pouring water on construction site | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बांधकामावर पाणी मारताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

मंगरुळ येथील घटना : उच्चदाब वीज वाहिनीला धक्का ...