लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार - Marathi News | A woman's attempt at self-immolation for a gharkul; The incident took place in the collector office area on Independence day in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार

या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

मदनीच्या तरुणास सहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग भोवला; तीन वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Madani youth molested by 6th grader; Three years rigorous imprisonment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मदनीच्या तरुणास सहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग भोवला; तीन वर्षांचा सश्रम कारावास

जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा ...

सराफाकडून ७५० ग्रॅम सोने पोलिसांनी केले वसूल, अटक टाळण्यासाठीचा खटाटोप यशस्वी - Marathi News | Police recovered 750 grams of gold from jweller, successful attempt to avoid arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफाकडून ७५० ग्रॅम सोने पोलिसांनी केले वसूल, अटक टाळण्यासाठीचा खटाटोप यशस्वी

Crime News : ही कारवाई शनिवारी रात्री ११.३० पर्यंत सुरू होती. सराफाला सूचना पत्र देवून पोलीस रविवारी सकाळी निघून गेले. ...

नक्षल कमांडरच्या नावाने मागितले ५० लाख - Marathi News | 50 lakhs demanded in the name of Naxal commander threatened to kill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नक्षल कमांडरच्या नावाने मागितले ५० लाख

घाटंजीतील एकाला पत्र, जीवे मारण्याचीही दिली धमकी ...

चेंडू अंगणात ठेवून त्यावर गरम पाणी ओतले अन् झाला स्फोट; महिला गंभीर जखमी - Marathi News | The ball was placed in the yard, hot water was poured on it and an explosion took place; Woman seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेंडू अंगणात ठेवून त्यावर गरम पाणी ओतले अन् झाला स्फोट; महिला गंभीर जखमी

Blast Case : ही घटना तालुक्यातील सावंगा पेरका येथे घडली.  या प्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

अनैतिक संबंधातूनच ‘त्या’ प्राध्यापकाचा खून; पत्नीसह वनरक्षकाला घेतले ताब्यात - Marathi News | Murder of 'that' professor due to immoral relationship; The forest guard along with his wife were taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातूनच ‘त्या’ प्राध्यापकाचा खून; पत्नीसह वनरक्षकाला घेतले ताब्यात

Extra Marital Affair : तीन दिवसात लावला खुनाचा छडा ...

नाल्याच्या पुरात बैलबंडीसह महिला गेली वाहून; दोघांचे जीव वाचले; दोन बैलांचा मृत्यू - Marathi News | The bullock cart was carried away in the flood of the stream; Woman Missing, two Survived; Two bulls died | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नाल्याच्या पुरात बैलबंडीसह महिला गेली वाहून; दोघांचे जीव वाचले; दोन बैलांचा मृत्यू

पुरातून सहज बैलबंडी निघून जाईल अशी त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी बैलबंडीसह घराकडे परतण्याचा प्रयत्न केला. मात्र.. ...

महागाई अन् बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसचे ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन; माणिकराव ठाकरेंची माहिती  - Marathi News | Jail Bharo agitation of Congress on 5th August against inflation and unemployment; Information about Manikrao Thackeray | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागाई अन् बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसचे ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन; माणिकराव ठाकरेंची माहिती 

यवतमाळ जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. ...