कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
आळंदी (देवाची) पुणे येथील जोग महाराज शाळेत पार पडलेल्या पंधरा वर्षाखालील ६२ किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र महिला कुस्ती चाचणी स्पर्धेत अहमदनगर, अमरावती, सांगली, पुणे येथील नामवंत महिला कुस्तीपटूंचा पराभव करीत सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया तुप ...
चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुल्या गटात वाशिमचा पहिलवान ज्ञानेश्वर गादेकर याने अकोल्याच्या नारायण नागे याच्यावर मात करीत चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. १५ हजार रु . रोख पारितोषिकासह श्रीसंत गाडगेबाबा चषकावर आपले नाव कोरले. ...
शेमळी येथील ग्रामदैवत दादा पीर महाराज यात्रोत्सव उत्साहात पार पडला. कुस्त्यांची दंगल लक्षवेधी ठरली. याही वर्षी महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती असलेली विनेश फोगाटला शुक्रवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नव्या ५३ किलो वजन गटात कांस्यवर समाधान मानावे लागले. ...