लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चार महिला सन्मानित - Marathi News | Four women honored with Ahilya Devi Holkar Award | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चार महिला सन्मानित

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला - Marathi News | In the countries of China, Japan, South Korea, the birth rate has decreased drastically, and the number of old people has increased. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला

जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. ...

गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, किती सोपी? किती अवघड? कसा घ्यायचा निर्णय? - Marathi News | Hysterectomy, how easy? or difficult? how to take care and decision of surgery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, किती सोपी? किती अवघड? कसा घ्यायचा निर्णय?

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढते आहे. त्या शस्त्रक्रियेविषयी नेमकी काय माहिती हवी.. ...

इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुमचा जीव गुदमरलाय? आणि कुणाला त्याचे काहीच पडलेले नाही.. - Marathi News | Are you suffocated by meeting the expectations of others? do you think nobody cares for you? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुमचा जीव गुदमरलाय? आणि कुणाला त्याचे काहीच पडलेले नाही..

कुणी आपलं कौतुक करेल म्हणून सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहणं आणि हेटाळणी होईल म्हणून सोसणं हे थांबवलं नाही तर जगणार कधी? ...

नोकरी जाण्याच्या भीतीने महिलांना नकोय ‘ती’ सुट्टी; घरातून काम देण्याची मागणी - Marathi News | Women do not want holiday for fear of losing their jobs; Demand for work from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी जाण्याच्या भीतीने महिलांना नकोय ‘ती’ सुट्टी; घरातून काम देण्याची मागणी

उत्तर प्रदेशमध्ये महिला शिक्षक संघटनाही तीन दिवसांच्या रजेची मागणी करत आहे. ...

घरकामगार महिलांच्या खात्यात येणार १० हजार; नाेंदणीअभावी ७० टक्के वंचित राहणार - Marathi News | 10,000 rps will come to the account of housework women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरकामगार महिलांच्या खात्यात येणार १० हजार; नाेंदणीअभावी ७० टक्के वंचित राहणार

आघाडी सरकारच्या काळात २०१४-१५ साली महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. ...

महिलांचे माहेरी जाणे झाले स्वस्त; मुंबई विभागातून ८४ हजार महिलांचा हाफ तिकीट प्रवास - Marathi News | It became cheaper for women to go home; Half ticket travel of 84 thousand women from Mumbai section | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांचे माहेरी जाणे झाले स्वस्त; मुंबई विभागातून ८४ हजार महिलांचा हाफ तिकीट प्रवास

देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. ...

पिठाच्या गिरणीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू , लातुरातील घटना - Marathi News | Woman dies due to dress stuck in flour mill, Incident in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पिठाच्या गिरणीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू , लातुरातील घटना

एमआयडीसी पाेलिसात घटनेची नाेंद ...