लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

ऊसतोडणी मशिनमध्ये अडकून दोन महिला ठार, बेळगाव जिल्ह्यातील घटना - Marathi News | Two women killed after getting trapped in sugarcane cutting machine incident in Belgaum district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऊसतोडणी मशिनमध्ये अडकून दोन महिला ठार, बेळगाव जिल्ह्यातील घटना

अथणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद ...

'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले - Marathi News | 'I am against hijab, but Nitish Kumar should apologize unconditionally', Javed Akhtar got angry over 'that' incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब/बुरखा ओढल्याने वाद निर्माण झाला आहे. ...

महिलांना सतत होणाऱ्या युरीन इन्फेक्शनची पाहा कारणं आणि उपाय, UTI बेतू शकते जीवावर-किडनीला धोका - Marathi News | See the causes and solutions for frequent urinary tract infections in women, UTI can be life-threatening and can be dangerous to the kidneys | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांना सतत होणाऱ्या युरीन इन्फेक्शनची पाहा कारणं आणि उपाय, UTI बेतू शकते जीवावर-किडनीला धोका

See the causes and solutions for frequent urinary tract infections in women, UTI can be life-threatening and can be dangerous to the kidneys : महिलांनी कायम सावध राहणे गरजेचे. एकदा का असे इन्फेक्शन झाले की निर्माण होतात असंख्य धोके. ...

कलाकेंद्रात कामाचे आमिष; बारामतीच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, अंबाजोगाईतील धक्कादायक घटना - Marathi News | Bait of work at Kalakendra harassment young woman shocking incident in Ambajogai Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलाकेंद्रात कामाचे आमिष; बारामतीच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, अंबाजोगाईतील धक्कादायक घटना

पीडितेने कसेबसे आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून घडलेला भयंकर प्रकार सांगितला. घाबरलेल्या आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका करून तिला बारामतीला आणले ...

भूमिहीनांना मिळणार आता शेतजमीनचा लाभ; खरेदीसाठी एकरी किती ठरवला आहे दर? - Marathi News | Landless people will now get the benefit of agricultural land; What is the price per acre for purchase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूमिहीनांना मिळणार आता शेतजमीनचा लाभ; खरेदीसाठी एकरी किती ठरवला आहे दर?

राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत पात्र भूमिहीन व्यक्तींना शेतजमीन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. ...

Satara News: शेतात काम करताना बिबट्याचा हल्ला, महिला जखमी - Marathi News | Woman attacked by leopard lurking in the forest in banpuri satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: शेतात काम करताना बिबट्याचा हल्ला, महिला जखमी

महिलेच्या आरडाओरडीमुळे आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. ...

Ipl auction 2026 : ३६९ खेळाडूंचं नशिब पालटवणारा हातोडा यंदा महिलेच्या हाती, कोण आहे ऑक्शनवाली मल्लिका सागर - Marathi News | IPL auction 2026: The hammer that will change the fate of 369 players is in the hands of a woman this year, who is the auctioneer Mallika Sagar? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ipl auction 2026 : ३६९ खेळाडूंचं नशिब पालटवणारा हातोडा यंदा महिलेच्या हाती, कोण आहे ऑक्शनवाली मल्लिका सागर

IPL auction 2026: The hammer that will change the fate of 369 players is in the hands of a woman this year, who is the auctioneer Mallika Sagar? : मल्लिका सागर ठरली पहिली महिला ऑक्शनर जी करेल IPL च्या ऑक्शन कार्यक्राचे प्रतिनिधित्त्व. ...

बोपदेव घाटातील लॉजवर छापा; २ बांगलादेशी तरुणी ताब्यात, व्यवस्थापकासह दोघे अटकेत - Marathi News | Raid on lodge in Bopdev Ghat; 2 Bangladeshi girls detained, two arrested along with manager | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटातील लॉजवर छापा; २ बांगलादेशी तरुणी ताब्यात, व्यवस्थापकासह दोघे अटकेत

बांगलादेशी तरुणींना आमिष दाखवून भारतात आणले जात असून त्यांना धमकावून देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले जाते. ...