लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू - Marathi News | Lightning strikes while flooding construction Woman dies in Theur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू

टेरेसवर पाणी मारताना त्यांच्या घराजवळून गेलेल्या २२ हजार केव्ही क्षमतेच्या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसला आणि त्या २ मजली बिल्डिंगवरून खाली कोसळल्या ...

सुटलेलं पोट, कंबरेचा घेर दिसू नये म्हणून कसे कपडे घालावे- ५ टिप्स, लठ्ठपणा जाणवणार नाही - Marathi News | Fashion Tips: simple tips and tricks to choose clothes for hiding your belly fat and heavy chest, How to choose clothes for looking slim, fit and tall | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट, कंबरेचा घेर दिसू नये म्हणून कसे कपडे घालावे- ५ टिप्स, लठ्ठपणा जाणवणार नाही

Fashion Tips: सुटलेलं पोट, वाढलेला मागचा भाग तसेच कंबरेचा घेर लपविण्यासाठी कसे कपडे घालावे, याच्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहून घ्या... (tricks to choose clothes for hiding your belly fat and heavy chest) ...

दारिद्र्य निर्मूलनासाठी महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत - Marathi News | empowerment of women entrepreneurial groups is essential for poverty alleviation experts opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारिद्र्य निर्मूलनासाठी महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत

व्यवसाय क्षमता वाढवल्यास आर्थिक विकास. ...

महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याज; अर्ज केला का? - Marathi News | Interest at the rate of four per cent for industry to women; Did you apply? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याज; अर्ज केला का?

महिला समृद्धी कर्ज योजना : बचत गटातील महिला उद्योजक लाभार्थी ...

महिलांनी स्वयंपाकघरात स्लिपर का घालावी? डॉक्टर सांगतात बहुसंख्य बायकांचं 'हे' दुखणं थांबेल - Marathi News | Why it is important for women to wear slippers in kitchen? orthopedic doctor's opinion on wearing slippers in house | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनी स्वयंपाकघरात स्लिपर का घालावी? डॉक्टर सांगतात बहुसंख्य बायकांचं 'हे' दुखणं थांबेल

Why It Is Important For Women To Wear Slippers In Kitchen: एरवी महिला सगळ्या घरात फिरताना स्लिपर्स घालतात. पण नेमकं स्वयंपाकघरात टाळतात. यामुळेच बहुसंख्य महिलांना कोणता त्रास होतो, याविषयी बघा डॉक्टर काय सांगतात. ...

लग्नानंतर १३ वर्षे वाट पाहिली; महिलेनं आता एकाचवेळी दिला ३ मुलांना जन्म, कुटुंब आनंदित! - Marathi News | The woman gave birth to 3 children 13 years after marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नानंतर १३ वर्षे वाट पाहिली; महिलेनं आता एकाचवेळी दिला ३ मुलांना जन्म, कुटुंब आनंदित!

बालकांचं वजन सामान्य बालकांपेक्षा कमी असल्याने त्यांना एसएनसीयू वॉर्डात ठेवण्यात आलं आहे.  ...

एसटी थांब्यावर उभी असताना कारची धडक; सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Car hit while standing at ST stop Unfortunate death of 7th class student incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी थांब्यावर उभी असताना कारची धडक; सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव चालवून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल ...

सांगली जिल्ह्यातील चिंचणीसारख्या खेड्यातही १८८९ ला स्त्री शिक्षणाची सुरुवात, मोडी लिपीतून उलगडला इतिहास  - Marathi News | Even in villages like Chinchani of Sangli district, women education started in 1889, history unfolded from Modi script | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील चिंचणीसारख्या खेड्यातही १८८९ ला स्त्री शिक्षणाची सुरुवात, मोडी लिपीतून उलगडला इतिहास 

सावित्रीच्या लेकींच्या आढळल्या नोंदी ...