लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

लगेच थकवा येतो, पाठ- कंबर गळून जाते? तज्ज्ञ सांगतात, महिलांनी भरपूर एनर्जीसाठी खावे ५ पदार्थ - Marathi News | 5 superfood for every woman, which food is important for woman, 5 food that improves energy level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लगेच थकवा येतो, पाठ- कंबर गळून जाते? तज्ज्ञ सांगतात, महिलांनी भरपूर एनर्जीसाठी खावे ५ पदार्थ

5 Superfood For Every Woman: नेहमीचंच ठरलेलं काम केलं तरी बहुसंख्य महिलांना लगेच थकवा येतो. अशक्तपणा जाणवतो. असं होऊ नये म्हणून बघा काय करायचं.... (5 food that improves energy level) ...

पुण्याच्या सायकलिस्ट तरुणीच्या जिद्दीची कमाल, सायकलिंगच्या प्रेमातून उभा केला स्वत:चा उद्योग - Marathi News | Pune cyclist girl kaveri waghle starts her cycle accessories brand | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुण्याच्या सायकलिस्ट तरुणीच्या जिद्दीची कमाल, सायकलिंगच्या प्रेमातून उभा केला स्वत:चा उद्योग

पुण्याची कावेरी वाघले, उत्साही तरुण सायकलिस्ट, सायकलिंग करताना आवश्यक पाऊच-बॅग तिने तयार केली आणि त्यातून एक छोटा उद्याेगच सुरु झाला. ...

हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध - Marathi News | Seeing the damage caused by the elephants, the women farmer fainted in the farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ...

पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर.. - Marathi News | Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..

Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and.. : मानेवर २ गोष्टी दिसतील तर, आपल्याला PCOSचा तर धोका नाही ना? दुर्लक्ष करू नका.. ...

Pune: नात्याला काळिमा फासणारी घटना! पोटच्या मुलीवर बाप, काकासह चुलत भावाकडून अत्याचार - Marathi News | Pune: An incident that blackened the relationship! Pat's daughter molested by father, uncle and cousin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नात्याला काळिमा फासणारी घटना! पोटच्या मुलीवर बाप, काकासह चुलत भावाकडून अत्याचार

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या बापासह, काका आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर ...

कॅनडावरून पार्सल आल्याचे सांगून महिलेची पावणेसात लाखांची फसवणूक; कर्वेनगर मधील घटना - Marathi News | Woman defrauded of Rs 75 lakh by claiming that parcel came from Canada Incident in Karvenagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅनडावरून पार्सल आल्याचे सांगून महिलेची पावणेसात लाखांची फसवणूक; कर्वेनगर मधील घटना

महिला आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर काही दिवसात त्यांचे व्हॉट्‌सॲप कॉलवरून बोलणे वाढले होते ...

बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन विक्रीची कवाडे खुली; महिलांच्या रोजगारासाठी BMC चा उपक्रम - Marathi News | Opening doors to online sales of products of self-help groups BMC's initiative for women employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन विक्रीची कवाडे खुली

महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांची उत्पादने ऑनलाइन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

एमबीए केल्यावर उच्च पगाराची नोकरी सोडून, हि तरुणी करतेय गोवंश संवर्धन - Marathi News | Leaving a high paying job after doing MBA, this young woman is doing cow conservation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एमबीए केल्यावर उच्च पगाराची नोकरी सोडून, हि तरुणी करतेय गोवंश संवर्धन

एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात मिळणाऱ्या मोठ्या पॅकेजच्या नोकरीकडे पाठ फिरवून वर्षा हिने गोवंश संवर्धन वाढवीत त्यातून मिळणाऱ्या शेण, गोमूत्रापासून उपपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ...