लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधानसभेत आणणार ठराव; सरकार तसुभरही मागे हटणार नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | karnataka border issue to bring resolution in assembly govt would not back down for a while said devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधानसभेत आणणार ठराव; सरकार तसुभरही मागे हटणार नाही: देवेंद्र फडणवीस

कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्य सरकारने विधानसभेत ठराव आणावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. ...

सत्तार राजीनामा द्या; विधानसभा दणाणली, कामकाज दिवसभरासाठी तहकूब - Marathi News | demand of resignation abdul sattar and the assembly adjourned for the day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तार राजीनामा द्या; विधानसभा दणाणली, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक रेटून धरणार आहेत. ...

जानेवारीत आरोग्य विभागाची जाहिरात काढणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | In January, the health department will advertise; Announcement by the Minister of Health | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जानेवारीत आरोग्य विभागाची जाहिरात काढणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Nagpur News आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. ...

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये विद्यावेतन तीन महिन्यात लागू करणार! मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा - Marathi News | Five hundred rupees stipend will start to ITI students in three months Announcement by Minister Mangalprabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये विद्यावेतन तीन महिन्यात लागू करणार!

आयटीआयचे नूतनीकरण होणार, १२०० कोटींची आहे तरतूद ...

Ajit Pawar | "वा रे पठ्ठे... तुम्हाला सोयीचं चालतंय नि जे नसेल ते..."; अजित पवार अब्दुल सत्तारांवर बरसले - Marathi News | Ajit Pawar brutally slams Eknath Shinde led Government Minister Abdul Sattar over Land fraud allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वा रे पठ्ठे... तुम्हाला सोयीचं चालतंय नि नसेल ते..."; अजितदादा अब्दुल सत्तारांवर बरसले

अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- 'मविआ'चे आमदार आक्रमक, वेलमध्ये बसून जोरदार निदर्शने ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले.. - Marathi News | uddhav thackeray slams shinde-fadnavis govt over karnataka-maharashtra dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..

Winter Session Maharashtra 2022 : आमच्याकडे बरेच बॉम्ब, फक्त पेटवायचा अवकाश - उद्धव ठाकरे ...

Maharashtra Winter Session: आमच्याकडे बरेच बॉम्ब, वातीही काढल्यात, आता पेटवण्याची गरज; उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | Maharashtra Winter Session: Ex.CM, MLC Uddhav Thackeray criticized the Shinde-Fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्याकडे बरेच बॉम्ब, वातीही काढल्यात, आता पेटवण्याची गरज; उद्धव ठाकरेंचा इशारा

दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमाप्रश्न आणि महाराष्ट्राचा फायदा काय झाला? अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कुठे पंचनामे झाले? कुठे मदत मिळाली? असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला. ...

Maharashtra Winter Session: शंभूचा चंबू झालाय, भास्कर जाधवांनी डिवचलं; शंभूराज देसाईंनी घेतला समाचार - Marathi News | Maharashtra Winter Session: Shiv Sena MLA Bhaskar Jadhav criticized Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभूचा चंबू झालाय, भास्कर जाधवांनी डिवचलं; शंभूराज देसाईंनी घेतला समाचार

गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय असा आरोप भास्कर जाधवांनी केला. ...