लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

नागपूर-गोवा महामार्गासाठी ८६ हजार कोटींचा खर्च; ‘ड्रीम प्रोजेक्ट’ची लांबी ७६० किमी - Marathi News | 86 thousand crore spent on nagpur goa highway length of shinde fadnavis govt dream project is 760 km | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-गोवा महामार्गासाठी ८६ हजार कोटींचा खर्च; ‘ड्रीम प्रोजेक्ट’ची लांबी ७६० किमी

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानंतर राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ...

ग्रामीण भागात १७० बस चार्जिंग स्टेशन; एसटीकडे ५ हजार इलेक्ट्रिक बसेस येणार - Marathi News | 170 bus charging stations in rural areas 5 thousand electric buses will come to st | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागात १७० बस चार्जिंग स्टेशन; एसटीकडे ५ हजार इलेक्ट्रिक बसेस येणार

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार १५० इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. ...

सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून निर्णय; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा विधानसभेत खुलासा - Marathi News | decision based on discretion abdul sattar disclosure in the assembly winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून निर्णय; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा विधानसभेत खुलासा

वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत निवेदन करत सद्सद्  विवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...

मुंबईतील बॉलिवूड राज्याबाहेर जाणार नाही: शंभुराज देसाई - Marathi News | shambhuraj desai said bollywood in mumbai will not go outside the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईतील बॉलिवूड राज्याबाहेर जाणार नाही: शंभुराज देसाई

काहीही झाले तरी फिल्मसिटी-बॉलिवूड राज्याबाहेर जाणार नाही, अशी भूमिका राज्य शासनातर्फे मंत्री शंभुराज देसाई यांनी मांडली. ...

टीईटी पास नसेल तर  नोकरीवर येईल गदा; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | if you do not pass tet exam you will not get a job education minister deepak kesarkar announcement in the legislative assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीईटी पास नसेल तर  नोकरीवर येईल गदा; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा

विहित कालावधीत टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सेवेतून कमी केले जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत घोषित केले. ...

‘अरे हट’, ‘अरे चल’ अन् ‘तुझ्यासारखे खूप पाहिले’; विधान परिषदेत लाड, दटके व वंजारी भिडले - Marathi News | prasad lad pravin datke and abhijit vanjari clashed in the legislative council maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अरे हट’, ‘अरे चल’ अन् ‘तुझ्यासारखे खूप पाहिले’; विधान परिषदेत लाड, दटके व वंजारी भिडले

विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना मुख्यमंत्री हेदेखील सभागृहात उपस्थित होते. ...

अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करणार - दीपक केसरकर - Marathi News | Ahmednagar will be named as Punyashlok Ahilya Devinagar says minister Deepak Kesarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करणार - दीपक केसरकर

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविला : कॅबिनेटची मंजुरी घेऊन केंद्राकडे पाठविणार ...

तळतळाट लागेल, कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला बाजूला ठेवलंय; अजित पवारांची कोपरखळी  - Marathi News | Ajit Pawar attacked Chandrakant Dada along with Fadnavis in the session over Chandrakant Patil's ministerial post | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तळतळाट लागेल, कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला बाजूला ठेवलंय; अजित पवारांची कोपरखळी 

उपहासात्मक कळवळा दाखवत पवार यांनी फडणवीसांना काढला चिमटा ...