आॅक्टोबर महिना संपल्यावर मुंबईत थंडीची चाहूल लागते. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यातही पाऊस कोसळत होता. त्यामुळे या वर्षी थंडी उशिराने येईल असे म्हणणे वागवे ठरणार नाही. ...
राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १६ अंशांच्या खाली आहे. ...
जळगाव : उत्तर भारतातील जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे ... ...
लोणावळा शहर व परिसरात सर्वत्र रात्रीपासून धुक्याची दाट चादर पसरल्याने दिवस उगवल्यानंतरही काही अंतरावरील स्पष्टपणे दिसत नसल्याने महामार्ग व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. ...
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम असला तरी, प्रशासनाने हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे.महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच एक अधिवेशन उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूरला घेण्यात येते. ...