लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

-तर विदर्भात येताच कशाला ? : यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस ! - Marathi News | - But why come to Vidarbha? This year winter session only for six days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर विदर्भात येताच कशाला ? : यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस !

महाविकासआघाडीच्या शासनकाळातील पहिले अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. याचा कालावधी सहा दिवसाचाच राहण्याची दाट शक्यता आहे. ...

विधिमंडळ सचिवालय सोमवारपासून : १६ पासून अधिवेशन - Marathi News | Legislative Secretariat Monday: Conventions from 3 p.m. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळ सचिवालय सोमवारपासून : १६ पासून अधिवेशन

हिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शुक्रवारी जवळपास ५०० कर्मचारी दाखल झाले. ...

-तर अधिवेशन घेताच कशाला? - Marathi News | -But why take a session? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर अधिवेशन घेताच कशाला?

केवळ सहा दिवसासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी अधिवेशन भरवताच कशाला, असा प्रश्न उपस्थित करीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

हिवाळी अधिवेशन तयारी; शुक्रवारपासून सचिवालय नागपुरात - Marathi News | Preparation for the winter convention; Friday the Secretariat at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन तयारी; शुक्रवारपासून सचिवालय नागपुरात

येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. कमी दिवस असल्यामुळे सध्या दिवसरात्र काम सुरू आहे. नागभवन व रविभवन येथील मंत्र्यांचे बंगले सज्ज आहेत. ...

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी दिवस-रात्र काम - Marathi News | Winter session in Nagpur from 16 st December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी दिवस-रात्र काम

नागपुरातील हिवाळी अधिवेशाची तारीख जाहीर होताच अधिवेशनाच्या तयारीला जोर चढला आहे. ...

राज्यात गुलाबी थंडीत जाणवतोय उकाडा - Marathi News | hit in winter season at state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात गुलाबी थंडीत जाणवतोय उकाडा

ऐन थंडीत उकाडा जाणवू लागला आहे़.... ...

यंदा पडणार नाही कडाक्याची थंडी - Marathi News | It will not be cold this time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा पडणार नाही कडाक्याची थंडी

तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ आणि उष्णतेच्या लाटांमुळे या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नाही, असा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरनंतर - Marathi News | Nagpur Winter Session After December 16 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरनंतर

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून नवे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही जोर चढला असून, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात (१६ डिसेंबरनंतर) हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे. ...