लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता - Marathi News | Chance of rain in Konkan, Central Maharashtra, Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

ख्रिसमसला थंडीचे प्रमाण असणार कमी  ...

विधान परिषदेत सहा दिवसात कामकाजाचे ३.४६ तास वाया गेले - Marathi News | 3.46 hours of work wasted in six days in the Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषदेत सहा दिवसात कामकाजाचे ३.४६ तास वाया गेले

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशक सहा दिवस चालले. परंतु विधान परिषदेत कामकाज झाले. अधिवेशन काळात एकूण ३४ तास ३९ मिनिटे कामकाज झाले. ...

खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी ; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat attacked BJP over farmers loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी ; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका

पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप भाजपच्या सरकराने केले होते. ...

हिवाळी अधिवेशन २०१९; थकीत कर्ज माफीच्या घोषणेने अधिवेशनाचे सूप वाजले - Marathi News | Winter session 2019; Winter session is concluded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०१९; थकीत कर्ज माफीच्या घोषणेने अधिवेशनाचे सूप वाजले

राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले. ...

हिवाळी अधिवेशन २०१९; ‘हे जन्मभूमी हे कर्मभूमी’ चिमुकल्यांनी गायले गाणे - Marathi News | Winter Convention 2019; 'Hey Janmabhoomi hey Karmabhoomi' sung by the children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०१९; ‘हे जन्मभूमी हे कर्मभूमी’ चिमुकल्यांनी गायले गाणे

हे जन्मभूमी.. हे कर्मभूमी असे देशभक्तीगीत गाणारी चिमुकली मंडळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कक्षात अवतरली होती. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; तर, उद्धव यांना यू फॉर यू टर्न असे म्हणावे लागेल - Marathi News | Nagpur Winter Session 2019; So, Uddhav has to say U for You Turn | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; तर, उद्धव यांना यू फॉर यू टर्न असे म्हणावे लागेल

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आम्ही यू फॉर उद्धव असे त्यांना संबोधतो, पण आज त्यांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही तर, यू फॉर यू टर्न असे म्हणावे लागेल. ...

नारायण राणे म्हणजे किळसवाणी व्यक्ती: भास्कर जाधव - Marathi News | Shivsena MLA Bhaskar Jadhav attacks BJP leader Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे म्हणजे किळसवाणी व्यक्ती: भास्कर जाधव

कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचे सुद्धा जाधव म्हणाले. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; पंजाब महाराष्ट्र बँकेला तारावे - Marathi News | Nagpur Winter Session 2019; Punjab Maharashtra Bank should be revived | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; पंजाब महाराष्ट्र बँकेला तारावे

पंजाब महाराष्ट्र बँकेला रिझर्व्ह बँकेने आपल्या कक्षेत घ्यावे व त्यातील ठेवीदारांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी हिवाळी अधिवेशनात विधान भवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. ...