जंगल परिसरात वास्तव्य असलेले एक अस्वल पाण्याच्या शोधार्थ अचानक वर्धा शहराच्या शेजारी असलेल्या शांतीनगर परिसरापर्यंत पोहोचले. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंत् त्या अस्वलाला त्याच्या अधिवासात पोहोचविण्यासाठी वनवि ...
चंद्रपूर शहरात एक अस्वल शनिवारी पहाटे २ वाजतापासून मुक्तसंचार करीत होती. या अस्वलाला तब्बल सात तासांनी म्हणजेच सकाळी सुमारे ८ वाजता बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. ...
यावर्षी कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे परस्परांमधील ‘डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते. ...
भिमवाडीमध्ये देखील काही नागरिकांनी भारतीय पोपट पाळलेले होते. शनिवारी (दि.26) जेव्हा या भागातील घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तेव्हा घटनास्थळी बचावकार्यासाठी हजर असलेल्या पोलिसांनी पोपटांचे पिंजरे भद्रकाली पोलीस ठाण्यात हलविले. ...