वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कायरन पोलार्डनं खिलाडू वृत्तीला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये इवीन लेविसचे शतक होऊ नये म्हणून पोलार्डनं चक्क नो बॉल टाकला. ...
तब्बल 17 वर्षाच्या तपानंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या मैदानात साहेबांना पाच विकेटनं पराभव करत पाणी पाजले आहे. हेडिंग्लेच्या मैदानात बलाढ्या इंग्लंडचा पराभव करत विडिंजने कसोटीमध्ये आपल्या आस्तित्वाची जाणिव करुन दिली. ...
गेल्या आठ वर्षांपासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित असलेल्या पाकिस्तानमध्ये आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या संघांनी पाकिस्तानमध्ये येण्याची तयारी दाखविली आहे. या संघांसो ...