लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज

West indies, Latest Marathi News

18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात  - Marathi News | 18th Century, a good start of the new year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात 

न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज कोलिन मुन्रोनं 18 चेंडूत 50 धावा करत 2018ची दमदार सुरुवात केली. यावेळी त्यानं  सात चौकार आणि तीन षटकार ठोकले. ...

न्यूझीलंडची विंडीजवर मात; गेल अपयशी , ब्रेसवेलची भेदक गोलंदाजी - Marathi News |  New Zealand beat West Indies Gayle fiasco, Bracewell's penetrating bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडची विंडीजवर मात; गेल अपयशी , ब्रेसवेलची भेदक गोलंदाजी

न्यूझीलंडने येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ...

गॅब्रियलच्या गोलंदाजीमुळे विंडीज संघाला दिलासा - Marathi News |  Gabriel bowled to the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गॅब्रियलच्या गोलंदाजीमुळे विंडीज संघाला दिलासा

न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत विंडीजने खराब सुरुवातीनंतर गोलंदाज शेनॉन गॅब्रियलच्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात पुन्हा रंगत आणली. ...

क्रेग ब्रेथवेटचे नाबाद अर्धशतक, वेस्ट इंडिजच्या दोन बाद २१४ धावा - Marathi News | Craig Breathett's unbeaten half-century, West Indies made 214 for two | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रेग ब्रेथवेटचे नाबाद अर्धशतक, वेस्ट इंडिजच्या दोन बाद २१४ धावा

सलामीचा फलंदाज क्रेग ब्रेथवेट व शिमरोन हेतमायर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिस-या दिवशी दोन बाद २१४ धावा केल्या आहेत. ...

2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी श्रीलंका पात्र, या संघाला खेळावी लागणार पात्रता फेरी - Marathi News | Sri Lanka qualify for 2019 ICC World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी श्रीलंका पात्र, या संघाला खेळावी लागणार पात्रता फेरी

भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवानंतर श्रीलंका संघ 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी लंका अपात्र ठरला होता. मात्र, इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केल्यामुळे लंकाचे तिकीट पक्के झाले आहे. ...

विंडीजच्या पराभवामुळे लंकेला संजीवनी, विश्वचषकात थेट प्रवेशाचे विंडीजचे स्वप्न भंगले - Marathi News | Sanjivani, the dream of West Indies to break into the World Cup, breaks the West Indies defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजच्या पराभवामुळे लंकेला संजीवनी, विश्वचषकात थेट प्रवेशाचे विंडीजचे स्वप्न भंगले

वेस्ट इंडीजचा इंग्लंडने वन डेत पराभव केल्यामुळे श्रीलंकेला संजीवनी लाभली. २०१९ च्या आयसीसी विश्वचषकात थेट प्रवेश करणारा श्रीलंका आठवा आणि अखेरचा संघ बनला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत लंकेचे ८६ गुण राहणार असल्याने विंडीजऐवजी हा संघ पात्र ठरला. ...

टी-20 मध्ये षटकारांचं शतक करत ख्रिस गेलचा भीमपराक्रम, असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू - Marathi News | Chris Gayle's Bhimapramaka, the first player to score a century in Twenty20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 मध्ये षटकारांचं शतक करत ख्रिस गेलचा भीमपराक्रम, असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू

37 वर्षीय ख्रिस गेलने आपल्या 52 व्या सामन्यातील 49व्या डावात हा भीमपराक्रम केला आहे. इंग्लंडविरोधातील टी-20 सामन्यात डेव्हिड विलेच्या गोलंदाजीवर ख्रिल गेलने जोरदार फटका लगावला आणि चेंडू सीमापार पोहोचवला. या सिक्ससोबतच ख्रिस गेलने आपले 100 सिक्स पुर्ण ...

जेम्स अँडरसनची विक्रमाला गवसणी, 500 बळी घेणारा सहावा गोलंदाज - Marathi News | Gavassani, the sixth bowler to take 500 wickets in James Anderson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसनची विक्रमाला गवसणी, 500 बळी घेणारा सहावा गोलंदाज

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन हा ५०० विकेट्स घेणारा जगातील सहावा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. अँडरसन त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 500 बळी पूर्ण केले आहेत. ...