लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

West indies, Latest Marathi News

England vs West Indies 3rd Test : 26 वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजानं केला पराक्रम! - Marathi News | Kemar Roach has become the first West Indian bowler since Curtly Ambrose in 1994 to reach 200 Test wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 3rd Test : 26 वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजानं केला पराक्रम!

England vs West Indies 3rd Test: दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमानांचा डाव गडगडला ...

England vs West Indies 3rd Test: 140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video - Marathi News | England vs West Indies 3rd Test: 140 kg Rahkeem Cornwall displays 'sharp reflexes' with brilliant catch in slip cordon, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 3rd Test: 140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video

England vs West Indies 3rd Test: पहिल्या दिवशी इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. ...

विंडीजचा इंग्लंडविरूद्ध मालिका विजयावर डोळा, दुसरी कसोटी आजपासून - Marathi News | The West Indies are eyeing a series win against England, the second Test starting today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजचा इंग्लंडविरूद्ध मालिका विजयावर डोळा, दुसरी कसोटी आजपासून

साऊथम्पटनचा पहिला सामना विंडीजने चार गड्यांनी जिंकला. त्या सामन्यात रूट दुस-या बाळाच्या जन्मामुळे खेळू शकला नव्हता. ...

माझ्या नेतृत्वात हा सर्वोत्कृष्ट विजय - जेसन होल्डर; चौथ्या दिवशी केलेले सांघिक प्रयत्न फळले - Marathi News | This is the best win under my leadership - Jason Holder; The team effort on the fourth day paid off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या नेतृत्वात हा सर्वोत्कृष्ट विजय - जेसन होल्डर; चौथ्या दिवशी केलेले सांघिक प्रयत्न फळले

विंडीजने ३० धावात पाच फलंदाज बाद करीत यजमान संघाची शनिवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ८ बाद २८४ अशी अवस्था केली होती. ...

इंग्लंडसाठी फलंदाजीची डोकेदुखी कायम - नासिर हुसेन - Marathi News | Batting headache for England remains - Nasir Hussain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडसाठी फलंदाजीची डोकेदुखी कायम - नासिर हुसेन

पराभवानंतर ‘स्काय स्पोर्टस्’शी बोलताना हूसेन म्हणाला, ‘ब्रॉडचा मुद्दा किंवा नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेण्याचा मुद्दा उपस्थित करून पराभव लपवता येणार नाही. पहिल्या डावात २०४ धावा हे मोठे अपयश आहे. ...

England vs West Indies : विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम - Marathi News | England vs West Indies, 1st Test : West Indies won by 4 wickets, take a 1-0 lead in 3 match series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies : विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

वेस्ट इंडिजच्या शॅनोन गॅब्रीएलनं दोन्ही डावांत मिळून घेतल्या 9 विकेट्स ...

Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले! - Marathi News | Michael Holding fights back tears while talking about the racism faced by his parents | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गुडघ्यावर बसून वर्णद्वेषाला विरोध केला. ...

England vs West Indies 1st Test: वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम - Marathi News | England vs West Indies 1st Test: West Indies captain Jason Holder almost forgot the unwritten rule of no handshakes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 1st Test: वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम

जगभरातील क्रिकेट चाहत्या ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते, तो क्षण अखेरीस उजाडला. ...