लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

West indies, Latest Marathi News

BAN vs WI, 1st Test : वेस्ट इंडिजचा नादच करायचा न्हाय...!; पदार्पणातच कायले मेयर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् संघाचा रोमहर्षक विजय - Marathi News | WEST INDIES WIN! Kyle Mayers became a first player score a double ton on Test debut in team's 2nd innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs WI, 1st Test : वेस्ट इंडिजचा नादच करायचा न्हाय...!; पदार्पणातच कायले मेयर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् संघाचा रोमहर्षक विजय

Bangladesh vs West Indies, 1st Test : विरेंद्र सेहवागसह क्रिकेट विश्वातून होतंय वेस्ट इंडिजच्या खेळाडूचं कौतुक ...

Sad News : वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचे निधन; सायकल चालवत असताना कारनं दिली जोरात धडक - Marathi News | Former West Indies fast bowler Ezra Moseley dies in accident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sad News : वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचे निधन; सायकल चालवत असताना कारनं दिली जोरात धडक

क्रिकेट विश्वाला चटका लावणारी बातमी रविवारी सकाळी येऊन धडकली. ...

इथे टीम इंडियाची धुलाई होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या फलंदाजानं केला वर्ल्ड रेकॉर्ड! - Marathi News | Mominul Haque becomes the first cricketer to score each of his first ten Test hundreds at home   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इथे टीम इंडियाची धुलाई होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या फलंदाजानं केला वर्ल्ड रेकॉर्ड!

इंग्लंडचे फलंदाज चेन्नई कसोटीत भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना तेथे चत्तोग्राम येथील कसोटीत बांगलादेशच्या मोमिनूल हकनं ( Mominul Haque) वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ...

India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार! - Marathi News | India vs England : Jasprit Bumrah will be playing a Test in India for the FIRST time  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ( World Test Championship) अंतिम सामना डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरणार आहे. India vs England ...

KKR चा अष्टपैलू खेळाडू बनला 'बाबा'; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी - Marathi News | KKR all rounder Sunil Narine and his wife have been blessed with a baby boy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR चा अष्टपैलू खेळाडू बनला 'बाबा'; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी

आमच्या हृदयात रिक्त असलेली जागा आज तू भरून काढलीस. ती जागा रिक्त आहे याची जाणीवच आम्हाला कधी नव्हती. - लिहिली भावनिक पोस्ट ...

न्यूझीलंडची विंडीजवर सरशी, एक डाव १३४ धावांनी विजय - Marathi News | New Zealand's win over West Indies in 1St Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडची विंडीजवर सरशी, एक डाव १३४ धावांनी विजय

New Zealand Vs West Indies : न्यूझीलंड चार कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आणि भारत व ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेचा निकाल त्यांच्यासाठी लाभदायक ठरला तर ते कसोटी मानांकनामध्ये अव्वल दोन संघांत स्थान मिळवू शकतात. ...

मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं खेचले एका षटकात सहा Six; भावाची केली धुलाई - Marathi News | Dwayne Smith hits sibling for six sixes in an over in Bridgetown club clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं खेचले एका षटकात सहा Six; भावाची केली धुलाई

कसोटी सामन्याच्या पदार्पणात त्यानं ( वि. दक्षिण आफ्रिका) ९३ चेंडूंत शतक झळकावले होते आणि मुबंई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा पराक्रमही केला आहे. ...

NZ vs WI : ग्लेन फिलिप्सनं न्यूझीलंडकडून नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक; विंडीज गोलंदाजांचं कंबरडं मोडलं - Marathi News | NZ vs WI: Glenn Phillips records fastest T20I century from New Zealand; NZ to 238/3, their third-highest T20I total | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs WI : ग्लेन फिलिप्सनं न्यूझीलंडकडून नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक; विंडीज गोलंदाजांचं कंबरडं मोडलं

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे सामन्यात अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर भारतीय गोलंदाजांची पीसे काढत असताना दुसरीकडे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. ...