लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

पश्चिम बंगालमध्ये निकाल येऊ लागला! ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत भाजपाला किती जागा... - Marathi News | Result in West Bengal! How many seats BJP, Mamata Banergees TMC has in Gram Panchayat, Panchayat Samiti, Zilla Parishad Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये निकाल येऊ लागला! ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत भाजपाला किती जागा...

पश्चिम बंगालमध्ये अद्याप संपूर्ण निकाल लागलेले नाहीत. परंतू, ग्राम पंचायतचे बहुतांश निकाल हाती आले आहेत. ...

video: महिला उमेदवारचा पती मतपेटी घेऊन पळाला; पोलिसांनी पकडून दिला चोप - Marathi News | West Bengal Panchayat Election: Woman candidate's husband ran away with ballot box; Police caught beat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: महिला उमेदवारचा पती मतपेटी घेऊन पळाला; पोलिसांनी पकडून दिला चोप

पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी पंचायत निवडणूक पार पडली, आज(दि.11) मतमोजणी सुरू आहे. ...

बंगालची रक्तरंजित निवडणूक! घोषणा झाल्यापासून एका महिन्यात 40 जणांचा बळी - Marathi News | West Bengal Panchayat Election Violence: Bengal's bloody election! 40 people killed in one month since announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालची रक्तरंजित निवडणूक! घोषणा झाल्यापासून एका महिन्यात 40 जणांचा बळी

West Bengal Panchayat Election Violence: पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आणि हिंसाचार एक समीकरण बनले आहे. ...

सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या - Marathi News | Cinestyle Thriller, W. Ballot boxes were looted, burnt and even thrown into lakes in Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या

बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रातील बुथ नंबर ५६ आणि ५७ मधील मतपेट्या पळवण्यात आल्या ...

७ हत्या, मतपत्रिका पळवल्या, जाळपोळ, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसेचा आगडोंब  - Marathi News | West Bengal Panchayat Elections 2023: 7 murders, looting of ballot papers, arson, violence erupts during elections in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ हत्या, मतपत्रिका पळवल्या, जाळपोळ, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसेचा आगडोंब 

West Bengal Panchayat Elections 2023: पश्चिम बंगालमधील मतदानादरम्यान, आतापर्यंत ७ जणांची हत्या झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तृणमूलच्या ५ तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. ...

"... पण मी उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर नाकारली", विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा दावा - Marathi News | bjp leader suvendu adhikari claims he was offered for deputy cm in mamata cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... पण मी उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर नाकारली", भाजपा नेत्याच्या दावा

बुधवारी इग्रा येथील एका सभेला संबोधित करताना सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली. ...

शिक्षक भरती घोटाळ्यात TMC युवा अध्यक्षांचे नाव, ईडीकडून चौकशी - Marathi News | TMC Youth Chief And Actor Saayoni Ghosh Appears Before Enforcement Directorate In Bengal Teachers' Recruitment Scam Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक भरती घोटाळ्यात TMC युवा अध्यक्षांचे नाव, ईडीकडून चौकशी

गेल्या मंगळवारी ईडीने सायोनी घोष यांना नोटीस पाठवली होती. ...

राज्यसभा निवडणुकीत प. बंगालमधील एका जागेवर होणार चुरस; टीएमसीचं गणित बिघडू शकतं भाजप  - Marathi News | rajya sabha election the contest will be interesting on a seat in bengal bjp can spoil the game of tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील एका जागेवर होणार चुरस, TMC चे गणित बिघडणार BJP?

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीतील राज्यांच्या विधानसभांचे अंकगणित पाहिल्यास गुजरातमधून भाजपच्या तीन सदस्यांची निवडणूक निश्चित मानली जाते, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही समावेश आहे. ...