लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

रील बनवायचं वेड, आईने ८ महिन्यांचं बाळ विकलं; तपास सुरू झाला अन् पोलिसही चक्रावले... - Marathi News | Shocking News mother sold 8 months old baby to buy iPhone to shoot Instagram reels police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रील बनवायचं वेड, आईने ८ महिन्यांचं बाळ विकलं; तपास सुरू झाला अन् पोलिसही चक्रावले...

बाळाची विक्री केल्याचे पोलिसांना कळलं, मग पुढे काय घडलं... वाचा ...

मणिपूरनंतर बंगालमधील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; दोन महिलांना जमावाकडून विवस्त्र करून मारहाण - Marathi News | After Manipur, humanity is poor in mamata banarjee's Bengal Two women were stripped and beaten Shocking VIDEO viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरनंतर बंगालमधील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; दोन महिलांना जमावाकडून विवस्त्र करून मारहाण

या व्हिडिओमध्ये संबंधित महिलांना लोक मारहाण करताना दिसत आहे...! ...

"आम्हीही महिला आहोत", बंगालची घटना आठवून भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी झाल्या भावूक!  - Marathi News | bjp mp locket chatterjee breaks down west bengal panchayat polls incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हीही महिला आहोत", बंगालची घटना आठवून भाजप खासदार झाल्या भावूक! 

लॉकेट चॅटर्जी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पंचायत निवडणुकीदरम्यान घडलेला एक प्रसंग सांगताना भावूक झाल्या. ...

बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती, महिलेचे कपडे फाडले, विवस्त्र फिरवले, TMCच्या कार्यकर्त्यांवर आरोप - Marathi News | Manipur repeat in Bengal, woman's clothes torn, naked, accused of TMC workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती, महिलेचे कपडे फाडले, विवस्त्र फिरवले, TMCच्या कार्यकर्त्यांवर आरोप

West Bengal News: मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. येथील हावडा येथे एका महिलेसोबत गैरवर्तन करून तिला विवस्त्र फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

'INDIA'ची स्थापना केली, पण ताळमेळ जुळेना, डावे म्हणाले आम्ही ममतां बॅनर्जींविरोधात लढणार - Marathi News | 'INDIA' founded, but no harmony, left says we will fight against Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDIA'ची स्थापना केली, पण ताळमेळ जुळेना, डावे म्हणाले आम्ही ममतांविरोधात लढणार

Loksabha Election 2024: इंडिया या आघाडीच्या माध्यमातून तब्बल २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र परस्परविरोधी पक्षांचा समावेश असल्याने पहिल्या दिवसापासूनच या आघाडीमध्ये सूर जुळत नसल्याचे दिसत आहे. ...

भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, या नेत्यांना संधी - Marathi News | Rajya Sabha Election Candidates: BJP announces names of candidates for Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, या नेत्यांना संधी

Rajya Sabha Election Candidates: गुजरातमधील उमेदवारांचा विजय पक्का, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठी संधी. ...

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलकडून पराभूत होऊनही भाजपा जिंकला? समोर येतेय अशी आकडेवारी - Marathi News | BJP wins despite losing to Trinamool in West Bengal? Statistics are coming up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये तृणमूलकडून पराभूत होऊनही भाजपा जिंकला? समोर येतेय अशी आकडेवारी

West Bengal Panchayat Elections 2023: प्रचंड हिंसाचार, हत्या, मतपेट्यांची पळवापळव यामुळे गाजलेल्या पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. ...

पंचायत निवडणुकीत टीएमसीने धुव्वा उडवला, भाजपला जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नाही - Marathi News | WB Panchayat Elections : trinamool sweeps bengal rural polls bjp distant 2nd some results are still awaited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचायत निवडणुकीत TMC ने धुव्वा उडवला, BJP ला जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नाही

WB Panchayat Elections : टीएमसीने 3,317 ग्रामपंचायतींपैकी 2,552 जिंकल्या आहेत. ...