आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजभवनातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने तिच्या विनयभंगप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवले होते, त्यानंतर हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात तीन अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आला. ...
टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ...
Lok Sabha Election 2024 : टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. ...
पश्चिम बंगालमधील हुगळीत एक मोठी दुर्घटना घडली. हुगळीच्या पांडुआ येथे झालेल्या ब्लास्टमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन लहान मुलं जखमी झाली आहेत. ...