लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेटलिफ्टिंग

वेटलिफ्टिंग, मराठी बातम्या

Weightlifting, Latest Marathi News

वेटलिफ्टिंग हा एक ऑलिम्पक क्रीडा प्रकार आहे. यामध्ये वजन उचलण्यासाठी स्पर्धा लागते. यामध्ये स्नॅच आणि क्लीन अँड जर्क असे दोन प्रकार आहेत.
Read More
वडिलांचे छत्र हरपले, अंगणवाडी सेविका आईने वाढवले; महाराष्ट्राच्या लेकीने KIYG मध्ये रौप्य जिंकले - Marathi News | Weightlifter Grisma Thorat of Thane won silver medal in girls' 76 kg category at Khelo India Youth Championship 2023 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वडिलांचे छत्र हरपले, आईने वाढवले; महाराष्ट्राच्या लेकीने KIYG मध्ये रौप्य पदक जिंकले

ठाण्याच्या वेटलिफ्टर ग्रीष्मा थोरातने खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये मुलींच्या ७६ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. ...

महादेव वडारने वाढवलं महाराष्ट्राचं 'वजन'; वेटलिफ्टिंगमध्ये ६७ किलो गटात जिंकलं सुवर्ण  - Marathi News | Mahadev Vadar from of Maharashtra Won gold in weightlifting in 67 kg category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महादेव वडारने वाढवलं महाराष्ट्राचं 'वजन'; वेटलिफ्टिंगमध्ये ६७ किलो गटात जिंकलं सुवर्ण 

महादेव वडार याने मुलांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत टेबल टॉपर महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. ...

Sanjita Chanu : चॅम्पियन खेळाडूच्या 'नाडा' आवळल्या! सुवर्ण पदक विजेत्या संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी  - Marathi News | India's Commonwealth Games medalist Sanjita Chanu has been banned for 4 years by the National Anti-Doping Agency   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चॅम्पियन खेळाडूच्या 'नाडा' आवळल्या! सुवर्ण पदक विजेत्या संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी 

National Anti-Doping Agency : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीय वेटलिफ्टिंग संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ...

Mirabai Chanu: जिद्दीला सलाम! मनगटाला दुखापत तरीही मीराबाई चानूने भारतासाठी जिंकलं पदक! - Marathi News | Salute to Mirabai Chanu as she clinches silver for India at Weightlifting World Championship despite wrist issue | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जिद्दीला सलाम! मनगटाला दुखापत तरीही मीराबाई चानूने भारतासाठी जिंकलं पदक!

World Championship स्पर्धेत 'ऑलिम्पिक चॅम्पियन'ला टाकलं मागे ...

Mirabai Chanu Wins Gold: मीराबाई चानूची कमाल! दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड' - Marathi News | Mirabai Chanu has won a gold medal in national sports competitions by lifting 191 kg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मीराबाई चानूची कमाल! दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड'

मीराबाई चानूने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 191 किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकले आहे.  ...

CWG 2022:'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम - Marathi News | state government has increased the prize money of Maharashtra athletes who won medals in the Commonwealth Games 2022  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम

राज्य सरकारने खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांच्या रकमेतही वाढ केली आहे. ...

Commonwealth Games 2022 Medal tally : २२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या पदकविजेत्यांची पूर्ण लिस्ट  - Marathi News | Commonwealth Games 2022 : India finished at 4th spot in Medal tally with 22 gold, 16 silver and 23 bronze; India win total 61 medals See full medalist list | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या लिस्ट

Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल  व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली. ...

CWG 2022:दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक - Marathi News | Indian athletes have so far won a total of 55 medals in Commonwealth Games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक

राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने एकूण १५ पदक जिंकली. ...