लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , फोटो

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
शिल्पा शेट्टी म्हणते- तूप नको म्हणू नका, माझ्यासारखं दिसायचं तर रोज 'एवढं' तूप नक्की खा... - Marathi News | shilpa shetty explains benefits of eating ghee, how much ghee we should consume daily? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टी म्हणते- तूप नको म्हणू नका, माझ्यासारखं दिसायचं तर रोज 'एवढं' तूप नक्की खा...

...

वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ - Marathi News | Fitness Tips By Milind Soman : Milind soman Eats Homemade Food For Protien | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

Fitness Tips By Milind Soman : ...

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स... - Marathi News | New Year 2025 Tips To Achieve Weight Loss As Per Resolution 7 Tips to Achieve New Year Weight Loss Resolutions New Year's Resolutions for Best Weight Loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

New Year 2025 Tips To Achieve Weight Loss As Per Resolution : New Year's Resolutions for Best Weight Loss : 7 Tips to Achieve New Year Weight Loss Resolutions : नवीन वर्षातील वजन कमी करण्याचा संकल्प फसू नये म्हणून लक्षात ठेवा ७ टिप्स... ...

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा - Marathi News | 5 Things to Have on an Empty Stomach for fast Weight Loss! 5 foods that helps for quick weight loss, simple and easy weight loss tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

...

'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ६ महिन्यात केलं १७ किलो वजन कमी - Marathi News | Taarak Mehta fame actress Deepti sadhwani transformation lost 17 kgs in just 6 months | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ६ महिन्यात केलं १७ किलो वजन कमी

अभिनेत्रीने आपला Weight Loss चा एकंदर अनुभव सांगितला ...

कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल - Marathi News | Indian dal and legumes that gives maximum amount of proteins, protein rich food, best food for proteins, protein rich superfood | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कशाला महागडे प्रोटीन शेक पिता? 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळून ठणठणीत राहाल

...

Health Tips: 'या' वेळेत वजन कराल तर वाढलेलंच दिसेल; जाणून घ्या वजन तपासण्याची योग्य वेळ! - Marathi News | Health Tips: If you weigh in 'this' time, you will see increased; Know the right time to check your weight! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Health Tips: 'या' वेळेत वजन कराल तर वाढलेलंच दिसेल; जाणून घ्या वजन तपासण्याची योग्य वेळ!

Health Tips: वजनवाढीचा काटा अंगावर काटा आणतो. मेहनत घेऊनही वाढलेले वजन पाहून उत्साह मावळतो. मात्र दर वेळी वजन वाढ झालेली असते असे नाही, तर अनेकदा चुकीच्या वेळी केलेली वजनाची तपासणी त्याला कारणीभूत ठरू शकते. मग वजन नेमके तपासायचे तरी कधी? जाणून घेऊया ...

दूध आवडत नाही? 'हे' ५ पदार्थ प्या, भरपूर कॅल्शियम मिळेल- आयुष्यभर हाडं राहतील ठणठणीत - Marathi News | 5 calcium rich food and drinks other than milk, super food for calcium, calcium rich food | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दूध आवडत नाही? 'हे' ५ पदार्थ प्या, भरपूर कॅल्शियम मिळेल- आयुष्यभर हाडं राहतील ठणठणीत