लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
'या' कारणांमुळे वाढते पोटाच्या आजूबाजूची चरबी? - Marathi News | These 6 reasons are responsible for increasing belly fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कारणांमुळे वाढते पोटाच्या आजूबाजूची चरबी?

लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

आनुवांशिकतेमुळे लठ्ठपणा वाढलाय? टेन्शन सोडून करा 'हा' उपाय! - Marathi News | Regular exercise may decrease BMI in people who have inherited obesity genes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आनुवांशिकतेमुळे लठ्ठपणा वाढलाय? टेन्शन सोडून करा 'हा' उपाय!

जेनेटिक रूपाने लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त लोकांना आता निराश होण्याची गरज नाही. ...

दुधामुळे खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या दूध आणि वजनाचं कनेक्शन! - Marathi News | Weight loss diet : Does milk make you fat? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दुधामुळे खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या दूध आणि वजनाचं कनेक्शन!

वजन कमी करण्यासाठी अनेकजण दुधाचं सेवन बंद करतात. पण खरंच दुधाचं सेवन बंद करून वजन कमी होतं का? ...

फॅट बर्न की कॅलरी बर्न?, वजन कमी करण्यासाठी काय असतं आवश्यक? - Marathi News | Fat vs calories what is more important to burn for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फॅट बर्न की कॅलरी बर्न?, वजन कमी करण्यासाठी काय असतं आवश्यक?

जेव्हा वजन कमी करण्याबाबत चर्चा होते तेव्हा तुम्ही फॅट बर्न आणि कॅलरी बर्न असे शब्द ऐकले असतील. काही लोकांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की, फॅट बर्न आणि कॅलरी बर्नमध्ये नक्की फरक काय? ...

दररोज खा दोन केळी; उच्च रक्तदाब अन् तणाव होईल दूर - Marathi News | Eat 2 bananas daily blood pressure and stress in control | Latest food Photos at Lokmat.com

फूड :दररोज खा दोन केळी; उच्च रक्तदाब अन् तणाव होईल दूर

वजन कमी करायचंय? मग 'हे' सूप नक्की ट्राय करा - Marathi News | cucumber soup recipe for weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करायचंय? मग 'हे' सूप नक्की ट्राय करा

अनियमित जीवनशैली आणि आहार यांमुळे वाढत्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. एक्सरसाइज, डाएट आणि  थेरपीच्या मदतीने वजन कमी केलं जातं. ...

झटपट वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे पाणी पिण्याची योग्य वेळ - Marathi News | Drink water at this time for faster weight loss in marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे पाणी पिण्याची योग्य वेळ

झटपट वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून कंटाळा आलाय का? मग इतर उपायांसोबतच खाण्या-पिण्याच्या वेळाही पाळणं ठरतं आवश्यक. ...

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते अन्न शिजवण्याची 'ही' पद्धत! - Marathi News | Steamed food health benefits it is effective in reducing weight | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते अन्न शिजवण्याची 'ही' पद्धत!

जेवण तयार करण्याच्या किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तुम्हाला जेवण तयार करण्याची हेल्दी टेक्निक माहीत असायला हवी. ...