लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
महिलांनी वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स, मग बघा कमाल! - Marathi News | Fitness tips for heavy type of body women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांनी वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स, मग बघा कमाल!

वेगवेगळ्या कारणांनी महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या अधिक बघायला मिळते. याला जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणे, हार्मोन्स असंतुलन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी अशी वेगवेगळी कारणे आहेत. ...

झटपट वजन कमी करण्यासाठी या ७ खास टीप्स, मग बघा कमाल... - Marathi News | How to loss weight in easiest way | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करण्यासाठी या ७ खास टीप्स, मग बघा कमाल...

वजन कमी करण्यासाठी कॅलरी बर्न महत्वाचं असतं की फॅट बर्न? - Marathi News | What is more important to burn for weight loss Fat or calories? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी कॅलरी बर्न महत्वाचं असतं की फॅट बर्न?

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला फॅट बर्न आणि कॅलरी बर्न हे दोन्ही शब्द चांगलेच माहीत असतील. पण अनेकांना या दोन्हींमधील फरकच माहीत नसतो. ...

'अ‍ॅन्टी ओबेसिटी' डे २०१९, जाणून घ्या लठ्ठपणाची कारणं आणि परीणाम  - Marathi News | Anti obesity day- Reasons and effects of obesity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'अ‍ॅन्टी ओबेसिटी' डे २०१९, जाणून घ्या लठ्ठपणाची कारणं आणि परीणाम 

आज २६ नोव्हेंबर  'अ‍ॅन्टी ओबेसिटी'  (Anti obesity) दिवस साजरा केला जातो. सर्व साधारणपणे भारतात लठ्ठपणाचे  रुग्ण जास्त आहेत. ...

वजन कमी करायचं असेल तर आधी 'हे' पदार्थ खाणं करा बंद! - Marathi News | Avoid these food if you want to lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचं असेल तर आधी 'हे' पदार्थ खाणं करा बंद!

लठ्ठपणा आणि बाहेर आलेल्या पोटाने हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट प्लॅनसोबतच जमेल त्या सर्व एक्सरसाइज करू लागतात. ...

सगळे उपाय करून झाले असतील तर 'या' उपायाने पोटावरील चरबी करा दूर! - Marathi News | Ayurveda help to loose belly fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सगळे उपाय करून झाले असतील तर 'या' उपायाने पोटावरील चरबी करा दूर!

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, शरीराचं वजन बरंच कमी झालेलं असतं पण समोर आलेलं पोट काही केल्या कमी होत नाही. म्हणजे पोटावरील चरबी कमी होत नाही. ...

वजन कमी करण्याचे उपाय करून थकलात? मग हे नक्की वाचा - Marathi News | Easiest way to wight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्याचे उपाय करून थकलात? मग हे नक्की वाचा

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक स्त्रिया वजन कमी करण्यासाठी जीमला जाण्यापासून डाएट करण्यापर्यत वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. तरी देखील वजन कमी होत नाही . ...

धावण्याची ही वेगळी पद्धत वजन कमी करण्यासाठी ठरते परफेक्ट, कशी ते वाचा! - Marathi News | Research says run backward instead running forward get these countless benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धावण्याची ही वेगळी पद्धत वजन कमी करण्यासाठी ठरते परफेक्ट, कशी ते वाचा!

वाढलेलं वजन कमी करणं किंवा वजन नियंत्रणात ठेवणं याबाबत अलिकडे लोक फार चिंतेत दिसतात. कारण बिझी लाइफस्टाईलमधे आपल्या नेहमीच्या सवयी सहजासहजी बदलणे शक्य होत नाही. ...