लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
कितीही खा पण सडपातळ व्यक्तींच वजन वाढतंच नाही? शास्त्रज्ञांनी शोधुन काढलं यामागचं सिक्रेट - Marathi News | weight loss secrete of slim people revealed in study or research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कितीही खा पण सडपातळ व्यक्तींच वजन वाढतंच नाही? शास्त्रज्ञांनी शोधुन काढलं यामागचं सिक्रेट

बारीक व्यक्ती शारीरिक हालचाली (Physical Activity) भरपूर प्रमाणात करत असल्याने ते काहीही खाऊ शकतात त्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही, असा समज आहे. परंतु, हा समज चुकीचा असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. ...

वजन कमी करण्याच्या वेडापायी लोक करतात ९ चुका, तज्ज्ञ सांगतात तुम्हीही चुका करत असाल तर.. - Marathi News | 9 Most common weight loss mistakes, Weight loss advice given by celebrity dietition Rujuta Divekar | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्याच्या वेडापायी लोक करतात ९ चुका, तज्ज्ञ सांगतात तुम्हीही चुका करत असाल तर..

...

पोटावरची चरबी कमी करायची तर नियमित प्या ३ पेयं, फॅट लॉससाठी उत्तम पर्याय - Marathi News | 3 Best Drinks to lose Belly Fat : If you want to reduce belly fat, drink 3 drinks regularly, best option for fat loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची चरबी कमी करायची तर नियमित प्या ३ पेयं, फॅट लॉससाठी उत्तम पर्याय

3 Best Drinks to lose Belly Fat : पोट कमी होण्याबरोबरच इतरही अनेक फायदे असलेली या पेयांचा आहारात आवर्जून समावेश करा ...

पारंपरिक पौष्टिक पदार्थांच्या ६ जोड्या; रोज १ जोडी आहारात हवीच-जेवण मस्त-वजन कमी! - Marathi News | Food combination for weight loss.. Loose weight with healthy food combination | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पारंपरिक पौष्टिक पदार्थांच्या ६ जोड्या; रोज १ जोडी आहारात हवीच-जेवण मस्त-वजन कमी!

वजन कमी करण्यासाठी (for weight loss) ओट्स, क्विनोआ या माॅर्डन पर्यायांइतकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक सक्षम पर्याय (food combination for weight loss) आपल्या पारंपरिक आहारात (traditional diet) आहेत. पारंपरिक आहारातील हे पर्याय केवळ वजनच कमी करतात असं न ...

काही माणसांचं वजन कधीच का वाढत नाही? अभ्यासक सांगतात, न वाढणाऱ्या वजनाचं रहस्य - Marathi News | What is the secret of naturally thin person's health? Why some people are so slim for years and years? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काही माणसांचं वजन कधीच का वाढत नाही? अभ्यासक सांगतात, न वाढणाऱ्या वजनाचं रहस्य

Secret behind slim trim figure: आपल्या आसपास आपण अनेक जणी पाहतो, ज्या ५- १० वर्षांपुर्वी तब्येतीने जशा शिडशिडीत असायच्या, तशाच अगदी आतासुद्धा असतात... काय बरं त्यांच्या या स्लिमट्रिम असण्याचं कारण? शास्त्रज्ञांनी तेच तर सांगितलंय त्यांच्या या विशेष अ ...

ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तुम्ही रोज करता ४ चुका, कमी खाऊनही वाढतंय वजन... - Marathi News | Office Habits that Make You Fat Weight loss Tips for Working Women : Sitting in the office, you make 4 mistakes every day, you gain weight even by eating less | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तुम्ही रोज करता ४ चुका, कमी खाऊनही वाढतंय वजन...

Office Habits that Make You Fat Weight loss Tips for Working Women : कितीही घाईगडबड असली तरी ४ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या म्हणजे वजनावर नियंत्रण येण्यास नक्कीच मदत होईल. ...

Weight Loss Faster Tips : पोट, मांड्याचा आकार कमी होतच नाहीये? रोज ४ गोष्टी करा, महिनाभरात वजन झरझर घटेल - Marathi News | Weight Loss Faster : Tips for weight loss journey How to Lose Weight Fast But Safely | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट, मांड्याचा आकार कमी होतच नाहीये? रोज ४ गोष्टी करा, महिनाभरात वजन झरझर घटेल

Weight Loss Faster Tips : शिक्षेसारखे वाटण्याऐवजी व्यायामाचा आनंद घ्या. तुम्ही नियमित झालात की तुमच्या ध्येयानुसार एक एक करून इतर व्यायाम सुरू करा. ...

वजन कमी करण्याच्या चुकीच्या पद्धती, 5 चुका कराल तर लवकरच म्हातारे दिसू लागाल.. - Marathi News | 5 Mistakes during Weight Loss process that makes Aging You Faster  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्याच्या चुकीच्या पद्धती, 5 चुका कराल तर लवकरच म्हातारे दिसू लागाल..

Weight Loss Mistakes: वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही तर अशा चुका करत नाही ना? नाहीतर चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या (wrinkles on face), केस पांढरे (gray hair and hair fall) असं काय काय होऊन लवकरच वयस्कर दिसू लागाल... ...