लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करायचं असेल तर रात्री कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Weight Loss Tips : Foods avoid night when trying lose weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करायचं असेल तर रात्री कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, वेळीच व्हा सावध!

Weight Loss : काही पदार्थ असे असतात जे खाऊन तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचतं आणि वजनही वाढतं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर खालील पदार्थ रात्री खाणे टाळा. ...

नऊ दिवसांचे उपवास करताना तज्ज्ञांनी सांगितला खास आहार.. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होणार नाही - Marathi News | Best diet plan for Navratri fasting, How should be proper diet for Navratri Fast? How to avoid acidity, indigestion while fasting? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नऊ दिवसांचे उपवास करताना तज्ज्ञांनी सांगितला खास आहार.. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होणार नाही

Diet Plan For Navratri Fasting: नवरात्रातल्या उपवासाचा त्रास होऊ नये, म्हणून तज्ज्ञ दिवसभराचा आहार कसा असावा, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. (Navratri 2022) ...

वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी एक्सरसाइज करणं जास्त फायदेशीर? - Marathi News | Which is the best time for weight loss exercise? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी एक्सरसाइज करणं जास्त फायदेशीर?

Weight loss Tips : अनेकजण ऑफिसमधून परतल्यावर जिमला जातात. मात्र, असं करून त्यांचं वजन कमी होत नसल्याची ते तक्रार करतात. ...

केवळ पोटावरील चरबी कमी करता येते का? जाणून घ्या उपाय... - Marathi News | Weight Loss : Is it possible to reduce only stomach fat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :केवळ पोटावरील चरबी कमी करता येते का? जाणून घ्या उपाय...

Belly Fat : पोटावरील चरबीचा अनेकांना सर्वात जास्त त्रास होतो. अलिकडे ही समस्या अधिक बघायला मिळते. ...

Breakfast for diabetes : ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; नाश्त्याला ७ पदार्थ खा, कधीच वाढणार नाही डायबिटीस - Marathi News | Breakfast for diabetes : According to nutritionist include these 7 healthy fat rich food in morning to control blood sugar and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील;  नाश्त्याला ७ पदार्थ खा, कधीच वाढणार नाही डायबिटीस

Breakfast for Diabetes : पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी फॅट्स असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. ...

रोज न चुकता १ पदार्थ खा, पण कसा? वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात सोपा उपाय... - Marathi News | Ayurveda Doctor Diksha Bhavsar Suggest How to Take Honey as Fat Burner : Eat 1 food every day without fail; Increased fat will be reduced, experts say benefits only benefits... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज न चुकता १ पदार्थ खा, पण कसा? वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात सोपा उपाय...

Ayurveda Doctor Diksha Bhavsar Suggest How to Take Honey as Fat Burner : मध कोणत्या गोष्टींसोबत खाल्लेला घातक, जाणून घ्या... ...

बैठ्या कामाने पोटाचा घेर वाढतच चाललाय? ५ मिनीटांचा व्यायाम, पोट होईल एकदम फ्लॅट - Marathi News | 5 Minute Easy Yoga for Flat Belly at Home : Abdominal girth is increasing due to sedentary work? 5 minutes of exercise, stomach will be completely flat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बैठ्या कामाने पोटाचा घेर वाढतच चाललाय? ५ मिनीटांचा व्यायाम, पोट होईल एकदम फ्लॅट

5 Minute Easy Yoga for Flat Belly at Home : एकूणच सगळ्याच दृष्टीने आपण फिट अँड फाईन असणे केव्हाही चांगले. ...

प्रोटीन-मिलेट्स फूड हवं, महागडं काही कशाला? करा डाळी-कडधान्यं घालून ज्वारीची खिचडी, झटपट रेसिपी - Marathi News | how to make jowar khichdi, How to make millet khichdi? best food for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीन-मिलेट्स फूड हवं, महागडं काही कशाला? करा डाळी-कडधान्यं घालून ज्वारीची खिचडी, झटपट रेसिपी

ज्वारी हे गरीबांचं अन्न म्हणून मागे पडलं होतं आता एकाएकी ज्वारीला ग्लॅमर आलं आहे.(how to make jowar khichdi, How to make millet khichdi? protein food for weight loss) ...