लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो - Marathi News | Buttermilk For Weight Loss : Does Buttermilk Help In Weight Loss Dr Exploring The Facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो

Buttermilk For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी ताकाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ...

खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल - Marathi News | Walking Exercises For Weight Loss : 5 Ways Walk For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल

Best Walking Exercises For Weight Loss : वॉकिंग लंजेज एक प्रकारचा इंटेस वर्कआऊट आहे. या पद्धतीने चाललल्याने गुडघ्यांचाही व्यायाम होतो. ...

प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं - Marathi News | Weight Loss Transformation : Sub Inspector Lost 15 Kilos In Three Months Fat To Fit journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं

Weight Loss Transformation : पोलिस स्टेशनमध्ये चोविस तास काम करावे लागते तरी मी घरचं जेवण जेवते. ...

व्यायाम केला तरी पोट थुलथुलीतच? मूठभर ‘हा’ हिरवा पदार्थ खा, पचन सुधारेल-पोटही होईल कमी - Marathi News | Weight loss, glowing skin: Many benefits of Moong Dal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम केला तरी पोट थुलथुलीतच? मूठभर ‘हा’ हिरवा पदार्थ खा, पचन सुधारेल-पोटही होईल कमी

Weight loss, glowing skin: Many benefits of Moong Dal : प्रोटीन खा असं सगळे म्हणतात पण कोणते प्रोटीन योग्य? हा घ्या खास उपाय ...

पोट-कंबर-मांड्या सुटल्यात, कपडे घट्ट होतात? पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून प्या; भराभर वितळेल चरबी - Marathi News | Best Homemade Drink For Weight Loss : Jamun Fennel Coriander Methi Seeds Powder For Belly Fat  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-कंबर-मांड्या सुटल्यात, कपडे घट्ट होतात? पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून प्या; भराभर वितळेल चरबी

Best Homemade Drink For Weight Loss : तुमचं पोट खूपच बाहेर आलं असेल तर खाणंपिणं आणि रूटीनकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. ...

वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो 'हा' मसाला, जाणून घ्या सेवनाची पद्धत! - Marathi News | Use ajwain in these way to reduce your belly fat effectively | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो 'हा' मसाला, जाणून घ्या सेवनाची पद्धत!

Ajwain For Weight Loss: अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने ते वजन कमी करू शकतात.  ...

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल - Marathi News | Milind Soman Diet Plan Milind Soman Fitness Secret : Milind Soman Diet Habits And Fitness Secret | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

Milind Soman Diet Plan Milind Soman Fitness Secret :मिलिंद सोमण अजूनही इतका फिट कसा दिसतो? ...

पोटावर टायर-कंबर जाड, फिगर बिघडली? किचनमधला 'हा' पदार्थ रोज खा, घटेल चरबी - Marathi News | How To Use Ajwain for weight Loss : Use Ajwain In These Way To Reduce Your Belly Fat Effively | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावर टायर-कंबर जाड, फिगर बिघडली? किचनमधला 'हा' पदार्थ रोज खा, घटेल चरबी

How To Use Ajwain for weight Loss :सुटलेलं पोट लवकर कमी होत नाही, हा उपाय मात्र करुन पाहा ...