अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Tips :नियमितपणे काही गोष्टींचा अवलंब केला तर १ ते २ महिन्यात तुम्हाला स्वत:मध्ये नक्कीच बदल दिसून येतील. पाहूयात स्लीम-फिट होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील याविषयी... ...
Weight Loss Tips by Bhagyashree: सुटलेल्या पोटाचा घेर आवरणं हा अनेकांना सतावणारा प्रश्न... म्हणूनच हा घ्या त्यावरचा एक चांगला पर्याय... लवकरच फरक पडेल असं स्वत:च्या अनुभवातून सांगतेय अभिनेत्री भाग्यश्री. ...