लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
डायबिटिस किंवा शुगर जास्त असणाऱ्यांनी ७ फळं खाणं टाळावंच; सणसमारंभाच्या दिवसांत आजारी पडून कसं चालेल? - Marathi News | Diabetes patients should avoid eating these 7 types of fruits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटिस किंवा शुगर जास्त असणाऱ्यांनी ७ फळं खाणं टाळावंच; सणसमारंभाच्या दिवसांत आजारी पडून कसं चालेल?

Tips For Diabetes Patients: सणवाराच्या दिवसांत तब्येतीकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण वाढलेलं असतंच. म्हणूनच शुगरचा त्रास असेल तर चटकन एखादं फळं तोंडात टाकण्याआधी थोडं थांबा... ...

शरीरातील या बदलामुळे 10 टक्के वाढतो हार्ट फेलिअरचा धोका, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Study says waistline raises the risk of heart failure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील या बदलामुळे 10 टक्के वाढतो हार्ट फेलिअरचा धोका, रिसर्चमधून खुलासा

Heart Failure : हृदयरोगांबाबत सांगायचं तर तुम्हाला वाचून धक्का बसेल की, कंबरेचा वाढता घेर हार्ट फेलिअरचा धोका वाढवू शकतो. हे आम्ही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे. ...

मखाणे खाण्याचे ५ फायदे, पावसाळ्यात मखाणे खा-हेल्दी राहा.. मधल्यावेळच्या भूकेसाठी उत्तम पर्याय - Marathi News | Why fox nut is important for women's health? How to eat fox nut for weight loss and health benefits? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मखाणे खाण्याचे ५ फायदे, पावसाळ्यात मखाणे खा-हेल्दी राहा.. मधल्यावेळच्या भूकेसाठी उत्तम पर्याय

दोन वेळेसच्या जेवणातल्या मधल्या काळात लागणाऱ्या भूकेला (what to eat snacks) जर चुकीचे पदार्थ खाल्ले तर त्याचे आरोग्य आणि वजनावर दुष्परिणाम होतात. मधल्या भुकेसाठीचा पौष्टिक नाश्ता (Makhana as healthy snacks) म्हणून तज्ज्ञ मखाणे खाण्याचा सल्ला देतात ...

वजन कमी करायचं तर खाण्याच्या योग्य वेळा कोणत्या? आहारतज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या टिप्स... - Marathi News | Weight Loss Tips Perfect Time to Eat by Dietician Anjali Mukherjee: What are the right eating times to lose weight? Dietician shares 2 important tips... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर खाण्याच्या योग्य वेळा कोणत्या? आहारतज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या टिप्स...

Weight Loss Tips Perfect Time to Eat by Dietician Anjali Mukherjee: आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी सांगतात, वजन कमी करायचं तर... ...

Weight Loss: पहले पेट, फिर वेट! वजन कमी करायचं असेल तर आधी 'पोटाचा प्रश्न' सोडवा, कारण... - Marathi News | Weight Loss: what is the connection between belly fat and reducing weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weight Loss: पहले पेट, फिर वेट! वजन कमी करायचं असेल तर आधी 'पोटाचा प्रश्न' सोडवा, कारण...

प्रत्येकाचं वय, उंची आणि सध्याचं वजन, पोटाचा घेर यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. वजन कमी करताना किती किलो वजन कमी झालं की त्यासोबत पोटाचा घेर किती कमी व्हावा हे पण प्लॅन करावं लागतं. ...

तिखट खायला आवडतं तर हिरवी मिरची खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्या मिरच्या खाण्याचे ५ फायदे - Marathi News | Actress Bhagyashree is telling benefits of eating green chillies, Why to prefer green chilli instead of red mirch powder? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिखट खायला आवडतं तर हिरवी मिरची खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्या मिरच्या खाण्याचे ५ फायदे

Benefits of eating green chillies: तिखट, झणझणीत जेवण आवडत असेल तर स्वयंपाकाता लाल मिरचीऐवजी हिरवं तिखट वापरा. त्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे होतील, असं सांगतेय आपली अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree).  ...

'हे' आहेत पावसाळ्यातले खरे इम्युनिटी बुस्टर, आजारपण टाळायचं तर रोजच्या जेवणात 'या' भाज्या खायलाच पाहिजेत - Marathi News | Benefits of eating Ranbhajya, How to increase the immunity in monsoon, vegetables that helps to improve gut health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हे' आहेत पावसाळ्यातले खरे इम्युनिटी बुस्टर, आजारपण टाळायचं तर रोजच्या जेवणात 'या' भाज्या खायलाच पाहिजेत

Real Immunity Boosters In Monsoon: नेमक्या या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण खायला विसरतो आणि भलत्याच अन्न पदार्थांच्या मागे लागतो. म्हणूनच तर पावसाळ्यात आजारपण वाढतं.  ...

महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी... - Marathi News | Home Made High protein Shake for Weight Loss : Buying Expensive Protein Powder? Protein shake will be ready at home in 5 minutes, easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी...

Home Made High protein Shake for Weight Loss : प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक घेणं हे एक स्टेटस सिंबॉल मानलं जातं. इतकंच नाही तर मिल रिप्लेसमेंट म्हणून हा शेक अनेक जण घाईच्या वेळी घेतात. ...