लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज

Webseries, Latest Marathi News

Squid Game season 2: 'स्क्वीड गेम'चा दुसरा सीझन कधी? Netflix च्या सीईओंनी दिलं उत्तर; पहिल्या सीझनने मोडले होते अनेक विक्रम - Marathi News | Squid Game season 2 Netflix officially confirms arrival of Super Duper Hit Web Series on OTT platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Squid Game चा दुसरा सीझन कधी? Netflix च्या सीईओंनी दिलं उत्तर

नेटफ्लिक्सचे CEO टेड सारंडॉस यांनी एका मुलाखतीमध्ये दिली Squid Game season 2 बद्दलची माहिती ...

कोरिअन ड्रामाचे चाहते आहात? मग 'हे' Top 10 Korean Drama नक्कीच पाहा - Marathi News | top 10 korean drama must watch | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोरिअन ड्रामाचे चाहते आहात? मग 'हे' Top 10 Korean Drama नक्कीच पाहा

Korean drama: आजचा प्रेक्षकवर्ग ठराविक एका भाषेपूरता किंवा कलाकृतीपूरता मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे आज अन्य भाषिक चित्रपट, वेबसीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल आहे. ...

शेफाली शाहसोबत किसींग सीनबाबत बोलली कीर्ती कुल्हारी, 'मला भीती होती जर मी टर्न ऑन झाले तर?' - Marathi News | Kirti Kulhari talks on her kiss with Shefali Shah in human says I was thinking what if I get turned on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेफाली शाहसोबत किसींग सीनबाबत बोलली कीर्ती कुल्हारी, 'मला भीती होती जर मी टर्न ऑन झाले तर?'

Human Series Kissing Scene : सीरिजमध्ये दाखवलं आहे की, कशाप्रकारे नवी औषधं बाजारात आणण्याआधी मनुष्यांवर  प्रयोग केली जातात. कशाप्रकारे औषधांच्या ट्रायलमध्ये भाग घेणारे लोक कंपन्या आणि डॉक्टरांसाठी नोट छापणारी मशीन बनत आहेत. ...

बोल्ड सीन्सचा भडीमार असलेल्या भारतीय वेबसीरीज, घरच्यांसमोर बघाल तर बसाल बोंबलत! - Marathi News | Bold scenes bombarded Indian webseries, if you look in front of the house, you will be bombarded! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीन्सचा भडीमार असलेल्या भारतीय वेबसीरीज, घरच्यांसमोर बघाल तर बसाल बोंबलत!

काही वेब सीरिज (Web Series) अशा आहेत ज्यामध्ये बोल्ड सीन (Bold Scenes) असतात. अनेकदा तो सीन फास्ट फॉरवर्ड करायलाही भाग पाडतात. ...

५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Disney+ Hotstar वर पाहा मुव्ही, Web Series; कंपनीची जबरदस्त ऑफर - Marathi News | disney plus hotstar introduces new plan of 45 rupees web series movies ott content | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Disney+ Hotstar वर पाहा मुव्ही, Web Series; कंपनीची जबरदस्त ऑफर

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये (OTT Platforms) जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. ...

R Madhavan आणि Surveen Chawla ने सांगितलं सेक्स लाइफचं सीक्रेट, VIDEO तून केला खुलासा - Marathi News | R Madhavan and Surveen Chawla reveal how imli ki chutney can spice up your sex life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :R Madhavan आणि Surveen Chawla ने सांगितलं सेक्स लाइफचं सीक्रेट, VIDEO तून केला खुलासा

सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सुरवीन चावला ( आणि आर माधवन जोरजोरात हसताना दिसत आहेत ...

‘भोपा स्वामी’ची एकेकाळी जेवणाची सोय नव्हती, आज आहे कोट्यावधीची संपत्ती - Marathi News | Aashram's Bhopa Swami aka Chandan Roy Sanyal Net Worth 2021, Income, Fees, Career: | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भोपा स्वामी’ची एकेकाळी जेवणाची सोय नव्हती, आज आहे कोट्यावधीची संपत्ती

Aashram's Bhopa Swami aka Chandan Roy Sanyal : चंदन रॉय सान्यालने ‘आश्रम’या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारली होती. तूर्तास हाच भोपा स्वामी चर्चेत आहे. ...

नव्या वर्षात येऊ शकतात ‘या’ 10 लोकप्रिय वेबसीरिजचे सीक्वल, पाहा यादी - Marathi News | popular web series sequels could arrive in 2022 on ott | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नव्या वर्षात येऊ शकतात ‘या’ 10 लोकप्रिय वेबसीरिजचे सीक्वल, पाहा यादी

Web Series : चालू वर्षात अनेक वेबसीरिज गाजल्यात... हे वर्ष तर सरतंय, पण नवं वर्ष येतंय आणि या नव्या वर्षात अनेक लोकप्रिय सीरिजचे सीक्वलही तुमच्या आमच्या भेटीस येत आहेत, त्यावर एक नजर... ...