लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

पौष पौर्णिमा ते अंगारकी चतुर्थीपर्यंत राज्यात थंडीचे प्रमाण कसे राहील, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Weather update How will the cold level remain district-wise till Angarki Chaturthi, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पौष पौर्णिमा ते अंगारकी चतुर्थीपर्यंत राज्यात थंडीचे प्रमाण कसे राहील, वाचा सविस्तर

Cold Weather : आज शुक्रवार दि. २ जानेवारी (पौष पौर्णिमा) ते मंगळवार दि.६ जानेवारी (अंगारकी चतुर्थी) पर्यंतच्या ५ दिवसात.. ...

Mumbai Rains: तब्बल ३२ वर्षांनंतर मुंबईत जानेवारीत पाऊस - Marathi News | Rain in Mumbai in January after 32 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: तब्बल ३२ वर्षांनंतर मुंबईत जानेवारीत पाऊस

Mumbai Rains: नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मुंबईला थंडीने चाहूल दिली होती, तर डिसेंबरचे बहुतांश दिवस गारव्याचे होते. जानेवारीचे पहिले पाच दिवस किमान तापमान खाली येईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली. ...

Maharashtra Weather Update : हवामानाचा मोठा उलटफेर; जानेवारी महिन्यात IMD ने काय दिलाय संकेत वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Big change in weather; Read in detail what IMD has indicated in January | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानाचा मोठा उलटफेर; जानेवारी महिन्यात IMD ने काय दिलाय संकेत वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल झाला आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत असून हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. २ ते ५ जानेवारीदरम्या ...

जानेवारीतही थंडीच्या लाटा कायम ! पारा राहिल सरासरीच्या खाली; मार्चपर्यंत पावसाची शक्यता ? - Marathi News | Cold waves continue in January too! temperature will remain below average; Chance of rain till March? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जानेवारीतही थंडीच्या लाटा कायम ! पारा राहिल सरासरीच्या खाली; मार्चपर्यंत पावसाची शक्यता ?

Nagpur : डिसेंबरमध्ये छळणाऱ्या थंडीपासून जानेवारी महिन्यातही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीत. तीव्रता कमी राहणार असली तरी थंडीचा प्रभाव मात्र कायम राहणार आहे. ...

Maharashtra Weather Update : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हवामानात बदल; हिमालयापासून कोकणापर्यंत पावसाचा इशारा - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Weather changes on the first day of the New Year; Rain warning from Himalayas to Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हवामानात बदल; हिमालयापासून कोकणापर्यंत पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : नववर्षाची सुरुवातच हवामानात बदल झाला आहे. देशभर पाऊस, थंडी आणि धुके एकाचवेळी अनुभवायला मिळत असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update) ...

Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले - Marathi News | Mumbai Rain news: Mumbai gets soaked on the first day of 2026! Mumbaikars are drenched in cold rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले

Mumbai Rain news: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाने हजेरी लावली. सीएसएमटी, दादरसह अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. वाचा सविस्तर बातमी. ...

Maharashtra Winter Weather: ३१ डिसेंबरला राज्यात थंडी कायम, किमान तापमानात घट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Cold continues in the state on December 31, minimum temperature drops Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३१ डिसेंबरला राज्यात थंडी कायम, किमान तापमानात घट वाचा सविस्तर

Maharashtra Cold Weather Update : नववर्षाच्या स्वागताआधीच महाराष्ट्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना थंडीचा तीव्र अनुभव येत आहे. ३१ डिसेंबर रोजी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांत गारठा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने ...

उत्तरेकडील गार वाऱ्याने विदर्भ गारठला ! आठवडा ठरला यंदाचा सर्वांत थंड; जानेवारीत तापमानाचा काय अंदाज ? - Marathi News | Vidarbha gets cold winds from the north! This week has been the coldest this year; What is the temperature forecast for January? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरेकडील गार वाऱ्याने विदर्भ गारठला ! आठवडा ठरला यंदाचा सर्वांत थंड; जानेवारीत तापमानाचा काय अंदाज ?

Nagpur : काश्मिरात ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा कालावधी म्हणजेच 'चिलाई कलान'ला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या नैसर्गिक बदलाचा थेट परिणाम म्हणजे उत्तर भारतातून गार वारे वाहून महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. ...