लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Rain alert: मराठवाड्यात या दोन जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता - Marathi News | Rain alert: In Marathwada, these two districts are likely to experience rain with stormy winds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain alert: मराठवाड्यात या दोन जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव मराठवाड्यावर सक्रीय आहे. ...

Malegaon Temperature : मालेगावचा पारा पोहचला 43 अंशावर, वाचा पाच दिवस कसे असेल तापमान?  - Marathi News | Latest News Mercury in Malegaon has reached 43 degrees, read next five days temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Malegaon Temperature : मालेगावचा पारा पोहचला 43 अंशावर, वाचा पाच दिवस कसे असेल तापमान? 

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मालेगाव शहरासह ग्रामीण भागवत तापमानात वाढ झाली आहे. ...

Zero Shadow Day महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस; कसे अनुभवाल? - Marathi News | Zero Shadow Day till May 31 in Maharashtra; How do you feel? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zero Shadow Day महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस; कसे अनुभवाल?

महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस असणार आहेत. आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली या दिवशी काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून जाणार आहे. ...

Temperature Alert: विदर्भ तापला, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला - Marathi News | Temperature Alert: Vidarbha heats up, Marathwada, South Madhya Maharashtra heat up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature Alert: विदर्भ तापला, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला

राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून घरातून बाहेर पडताना धडकी भरत आहे. तीव्र उन्हाने महाराष्ट्र तापला असून नागरिक हैराण ... ...

Maharashtra Weather Update राज्यात अनेक जिल्ह्यांनी केली तापमानाची चाळिशीपार; अजून किती दिवस उष्णतेची लाट - Marathi News | Maharashtra Weather Update Many districts in the state recorded temperature of 40 degrees Celsius; How many more days of heat wave? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update राज्यात अनेक जिल्ह्यांनी केली तापमानाची चाळिशीपार; अजून किती दिवस उष्णतेची लाट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत राज्यातील तापमान सरासरी ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Weather Update : विदर्भात आठवडाभर ढगाळ वातावरणाची शक्यता, वाचा सविस्तर हवामान अंदाज   - Marathi News | Latest News Maharashtra Weather Update Cloudy weather likely for a week in Vidarbha, read detailed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : विदर्भात आठवडाभर ढगाळ वातावरणाची शक्यता, वाचा सविस्तर हवामान अंदाज  

६ मे पासून पुढील आठवडाभर संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. ...

चैत्री वणवा भडकला, तापमानवाढ होऊन वळवाचा पाऊस होण्याची पंचागकर्त्यांची शक्यता - Marathi News | Chaitri wildfire has flared up, forecasters predict the possibility of torrential rain due to increase in temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चैत्री वणवा भडकला, तापमानवाढ होऊन वळवाचा पाऊस होण्याची पंचागकर्त्यांची शक्यता

गेल्या आठ-दहा दिवसांपासून हा वणवा ४१ व ४२ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत सरकला आहे. ...

'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का! - Marathi News | this is the hottest place in the world you will be shocked to hear the temperature | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

hottest place in the world : जगभरातील असे अनेक देश आहेत, जिथे तापमान 70 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. ...