lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > Temperature Alert: विदर्भ तापला, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला

Temperature Alert: विदर्भ तापला, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला

Temperature Alert: Vidarbha heats up, Marathwada, South Madhya Maharashtra heat up | Temperature Alert: विदर्भ तापला, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला

Temperature Alert: विदर्भ तापला, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला

राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून घरातून बाहेर पडताना धडकी भरत आहे. तीव्र उन्हाने महाराष्ट्र तापला असून नागरिक हैराण ...

राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून घरातून बाहेर पडताना धडकी भरत आहे. तीव्र उन्हाने महाराष्ट्र तापला असून नागरिक हैराण ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून घरातून बाहेर पडताना धडकी भरत आहे. तीव्र उन्हाने महाराष्ट्र तापला असून नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भात काल तापमान ४४.३ अंशांवर गेले होते. अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तापमानाच्या पट्टीच्या छटा काळ्या रंगाकडे जात असल्याचे हवमान विभागाच्या नकाशावरून दिसून येते.

विदर्भात सर्वाधिक तापमान

विदर्भात सर्वाधित तापमानाची नोंद होत असून कमाल तापमान ४५ अंशांच्या पाऱ्याकडे झूकले आहे. भंडारा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. अकोल्यात ४४.३ अंश तर वाशिम ४३, अमरावती ४३.८, यवतमाळ ४३.८,  नागपूर ४१.५ तर गोंदिया ४०.४ अंशांची नोंद झाली.

मराठवाड्यात उन्हाचा चटका 

मराठवाड्यात बहुतांश भागात तापमान ४० पार झाले असून  परभणी ४३.६, नांदेड ४३.२, बीढ ४३.१, धाराशिव ४२.६, छत्रपती संभाजीनगर ४१.६ अंशांवर पोहोचले होते. आजपासून मराठवाड्यात काही भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नोंदवले.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात पारा चढाच

मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढाच असून  ४० ते  ४४ अंशांपर्यंत तापमान नोंदवले जात आहे. सोलापूरमध्ये काल ४३.४ अंशांची नोंद झाली असून अहमदनगर ४०.८ अंशांवर जाऊन पोहोचले होते.

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०५-०६

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)RH 03_UTC (%)
अहमदनगरअहमदनगर४२.८२४.१३८
2अहमदनगरकोपरगाव४२.७२४.४५१
3अहमदनगरराहुरी४१.५२२.८३८
4अकोलाAKOLA_AMFU४८.६३०.७32
औरंगाबादऔरंगाबाद २५.६३६
6औरंगाबादAURANGABAD_KVK४०.८२४.२32
बीडअंबेजोगाई   
8भंडारासाकोली_केव्हीके४३.०२४.६42
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३९.२२८.४30
10चंद्रपूरSINDEWAHI_AMFU४२.८२५.८42
11धुळेधुळे४४.०29.249
12गडचिरोलीGADCHIROLI_KVK४३.१२८.२52
13गोंदियागोंदिया   
14हिंगोलीटोंडापूर_AWS400 २५.८29
१५जळगावचोपडा   
16जळगावजळगाव४४.३२५.५42
१७जालनाजालना २७.०३८
१८कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३८.२२२.७90
19लातूरलातूर४३.७२८.२
20MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३२.७२८.०100
२१MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३६.१२४.१८९
22नागपूरNAGPUR_CITY५०.७२८.१३४
23नागपूरNAGPUR_KVK४२.७२८.०32
२४नांदेडनांदेड४२.९२७.३39
२५नांदेडSAGROLI_KVK४२.६  
26नंदुरबारNANDURBAR_KVK ३२.१42
२७नंदुरबारनवापूर   
२८नंदुरबारSHAHADA_AWS400 29.8५३
29नाशिककालवण39.1२६.७
30नाशिकमालेगाव४१.९29.9४१
३१नाशिकविल्होळी २६.१५७
32उस्मानाबादउस्मानाबाद४५.१२९.७32
३३उस्मानाबादTULGA_KVK४१.८२७.७32
३४पालघरPALGHAR_AWS400३८.३२४.४६७
35पालघरPALGHAR_KVK३६.४२६.९ 
३६परभणीPARBHANI_AMFU४३.२२४.०४१
३७पुणेNIMGIRI_JUNNAR३७.०२१.५५५
३८पुणेकॅगमो_शिवाजीनगर४१.२२५.५३८
39पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३६.३२०.०४१
40पुणेCME_DAPODI३६.५२७.१42
४१पुणेDPS_HADAPSAR_PUNE४०.४२७.७39
42पुणेINS शिवाजी_लोनावला३६.३१८.४६९
४३पुणेKHUTBAV_DAUND४०.६22.5४४
४४पुणेलोनिकलभोर_हवेली३८.८२०.३40
४५पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३९.२२३.३42
४६पुणेNIASM_BARAMATI४१.१२३.६३४
४७पुणेPASHAN_AWS_LAB39.9२१.३४१
४८पुणेराजगुरुनगर४१.०२१.९52
49पुणेतळेगाव३९.४२०.६५५
50रायगडIIG_MO_ALIBAG३४.५  
५१रायगडकर्जत४१.२२४.५७३
52रत्नागिरीदापोली35.0२२.१९१
५३रत्नागिरीरत्नागिरी  ६२
५४साताराBGRL_KARAD३०.३२१.६४५
५५सातारामहाबळेश्वर३१.६२१.४50
५६सातारासातारा४०.७२४.५40
५७सिंधुदुर्गMULDE_AMFU  30
५८सोलापूरMOHOL_KVK४३.०२६.४30
५९सोलापूरसोलापूर४५.६३०.१40
६०वर्धावर्धा४६.०२९.६30
६१वाशिमवाशिम५०.१३०.२३६
६२वाशिमWASHIM_KVK ३२.९29
६३यवतमाळयवतमाळ४१.८२७.८३१

Web Title: Temperature Alert: Vidarbha heats up, Marathwada, South Madhya Maharashtra heat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.