आटपाडी, जत तालुक्यांत पावसाची संततधार सुरू झाली. अनेक भागांत रात्री पाऊस सुरूच होता. पावसाचे आगार असलेल्या शिराळ्यासह वाळवा, मिरज तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. कृष्णा आणि वारणेची पातळी तीन फुटांनी वाढली. ...
Weather: यावर्षीच्या उन्हाळ्यातला रखरखाट विसरणे परवडणार नाही. सिमेंट काँक्रीटचे उत्तुंग जंगल उभारण्याच्या श्रीमंत वेडाला आवर घालण्याची वेळ आली आहे! ...
Monsoon Rain Update: मान्सूनने सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला असून, उर्वरित भागामध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ...
Maharashtra Monsoon Update : मान्सून आज 24 तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात, मुंबई, ठाणे, नगर, बीडपासून डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर पर्यंत पोहोचला आहे. ...
Rain Maharashtra update with extremely heavy heavy rain in Marathwada, आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी वीजा कोसळून वादळी पाऊस व गारपीटीचा अंदाज आहे. ...
नैऋत्य मान्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोहोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. ...