Maharashtra Weather Update : अरब समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यानं आणि 'मोंथा' चक्रीवादळाच्या प्रभावाने (Montha Cyclone Effect) राज्यात हवामान पुन्हा अस्थिर झाले आहे. कोकण ते विदर्भापर्यंत वादळी वाऱ्यांसह कोसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून ...
Maharashtra Rain Update बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत. ...
Heavy Rain in Vidarbha : दिवाळीनंतर विदर्भातील शेतकऱ्यांनी धान कापणी आणि मळणीला वेग दिला असतानाच अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या पिकावर पाणी फिरवले आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे धान व सोयाबीन पिकं पावसामुळे भिजून खराब ...