लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Sina Dam : सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के; २२१२ क्यूसेकने सिना नदीत विसर्ग - Marathi News | Sina Dam : Sina Kolegaon Project hundred percent; 2212 cusecs discharge into the Sina River | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sina Dam : सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के; २२१२ क्यूसेकने सिना नदीत विसर्ग

करमाळा व परंडा तालुक्याच्या सीमेवर असलेला सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील आवाटी, हिवरे, निमगाव ह., कोळगाव, मिरगव्हाण, बालेवाडी, हिसरे, गौंडरे, नेरले, सालसे या ९ गावांतील २०,४१५.२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे. ...

Vegetable Market Price : वाढलेली मागणी अन् पावसाचा मारा; भाजीपाल्याचे दर कडाडले - Marathi News | Vegetable Market Price: Increased demand and hit by rain; The prices of vegetables have gone up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Market Price : वाढलेली मागणी अन् पावसाचा मारा; भाजीपाल्याचे दर कडाडले

अतिवृष्टी होत असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सणावाराला सुरुवात झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच लाभ होत आहे. ...

Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी;  मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी  - Marathi News | Maharashtra Weather Update : Today rain will get a holiday;  But will be present in 'this' district  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी;  मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी 

आज राज्यात पाऊस कुठे घेणार विश्रांती तर कुठे बरसणार जोरदार ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग - Marathi News | Koyna Dam : Koyna Dam gates at two feet; 21 thousand cusec discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

कोयना धरणात (koyna dam) पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग (water release update) होत आहे. ...

Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील धरणे 75 टक्के भरली, कुठे किती पाऊस अन् विसर्ग?  वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Rain Update Dams in Marathwada filled 75 percent Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील धरणे 75 टक्के भरली, कुठे किती पाऊस अन् विसर्ग?  वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : आज राज्यातील धरण परिसरात कुठे किती पाऊस आणि कोणत्या धरणातून विसर्ग सुरू आहे, हे सविस्तर पाहुयात.. ...

Maharashtra Dam Storage : अहमदनगरची सर्व धरणे भरली, जायकवाडी, गंगापूर धरणे किती भरली? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Dam Storage Major dams in maharashtra full jayakwadi, gangapur know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : अहमदनगरची सर्व धरणे भरली, जायकवाडी, गंगापूर धरणे किती भरली? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Storage : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु असून पुन्हा धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. ...

Crop Damage : हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; विभागीय आयुक्तांकडे पाठविला अहवाल - Marathi News | Crop Damage : Loss of crops on thousands of hectares; Report sent to Divisional Commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; विभागीय आयुक्तांकडे पाठविला अहवाल

यंदाच्या पावसाळ्यात गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानाची पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे. (Crop Damage) ...

Maharashtra Weather Update : पावसाची 'धार' आजपासून कमी होणार का? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Will the rainfall reduce from today? Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पावसाची 'धार' आजपासून कमी होणार का? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात आज देखील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट (Maharashtra Weather Update) ...