लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

देशात निम्म्या जिल्ह्यांत २०५० पर्यंत जलसंकट, या तीन पिकांसाठी सर्वाधिक वापरले जाते पाणी - Marathi News | Water crisis in half of the districts in the country by 2050, these three crops use the most water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात निम्म्या जिल्ह्यांत २०५० पर्यंत जलसंकट, या तीन पिकांसाठी सर्वाधिक वापरले जाते पाणी

डीसीएम श्रीराम व सत्त्व नॉलेजचा अहवाल ...

फलाटांवर गर्दी करण्याची गरज नाही; प्रवाशांना बसल्याजागीच मिळणार थंडगार पाणी - Marathi News | No need to crowd the platforms; Passengers will get chilled water at their seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फलाटांवर गर्दी करण्याची गरज नाही; प्रवाशांना बसल्याजागीच मिळणार थंडगार पाणी

स्वयं सहायता गटांची मदत : विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना 'पाणी सेवा' ...

चाळीस अंशांवर पारा; अन् बैलांच्या अंगात घामाच्या धारा घुमतोय शर्यतीचा वारा - Marathi News | Temperature at forty degrees; And the stream of sweat in the body of the bulls but the wind of the race in our body | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाळीस अंशांवर पारा; अन् बैलांच्या अंगात घामाच्या धारा घुमतोय शर्यतीचा वारा

गावोगावी यात्रांतून बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. या शर्यती पाहण्यासाठी लांबलांबून लोक येत असतात. दरवर्षी साधारणतः मार्चमध्ये भरणाऱ्या यात्रा यंदा अधिक महिना आल्याने काहीशा पुढे गेल्या आहेत. त्यामुळे एप्रिलमध्येच यात्रा सुरू आहेत. ...

पृथ्वीवर ७० टक्के पाणी; तरीही का जाणवतेय टंचाई? - Marathi News | 70 percent water on Earth; Why is there still a shortage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पृथ्वीवर ७० टक्के पाणी; तरीही का जाणवतेय टंचाई?

भविष्यातील या संभाव्य परिस्थितीकडे आत्ताच डोळसपणे पाहणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाण्याची टंचाई ही अशी स्थिती आहे जेव्हा पाण्याची प्रमाणित मागणी पूर्ण करण्यासाठी गोड्या पाण्याच्या स्रोतांचा अभाव असतो. ...

पुण्यात बोहरी आळीत दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण - Marathi News | Fire in shop in Bohri Ali in Pune Control of fire by fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बोहरी आळीत दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

४ फायरगाड्या व १ वॉटर टँकरच्या मदतीने जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले ...

Pune: गरम पाण्याने भाजून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Death of one and a half year girl due to scalding by hot water, incident in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरम पाण्याने भाजून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

घरात स्वयंपाक करत असताना त्यांनी भाजी बनवण्यासाठी पाणी तापवून ठेवले होते... ...

Water Scarcity : पाणी जपायला हवं... तहानलेल्या वन्यजीव प्राण्यांसाठी साकारले पाणवठे - Marathi News | Latest News Watersheds designed for wildlife in nashik district on drought situation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Scarcity : पाणी जपायला हवं... तहानलेल्या वन्यजीव प्राण्यांसाठी साकारले पाणवठे

नाशिक जिल्ह्यातील छोट्या मोठ्या नद्या कोरड्याठाक झाल्या असून विहिरींनी देखील तळ गाठला आहे. ...

राज्यात अवकाळीचा हैदोस, मराठवाड्यातील धरणांमध्ये कसा आहे पाणीसाठा? - Marathi News | Unseasonal hit in the state, how is the water storage in the dams in Marathwada? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अवकाळीचा हैदोस, मराठवाड्यातील धरणांमध्ये कसा आहे पाणीसाठा?

जाणून घ्या जायकवाडीसह महत्वाच्या धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक राहिला आहे... ...