लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाचा फटका वीजयंत्रणेला; ८५ हजार नागरिकांच्या घरात अंधार - Marathi News | Power system hit by heavy rain Darkness in the homes of 85 thousand pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Heavy Rain: मुसळधार पावसाचा फटका वीजयंत्रणेला; ८५ हजार नागरिकांच्या घरात अंधार

महावितरणकडून वीजयंत्रणेत बिघाड झालेल्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यास युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ...

Nashik Dam Storage : गंगापूर धरण निम्म्यावर, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा वाढला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News gangapur, darana, mukne, bhavli dam water storage increased in Nashik district, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : गंगापूर धरण निम्म्यावर, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा वाढला, वाचा सविस्तर 

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी असून शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण निम्म्यावर आले आहे. ...

Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड - Marathi News | Life disrupted in Pimpri Chinchwad and Maval areas shortage in water supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड

धरण आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची गढूळता जास्त प्रमाणात वाढली ...

Radhanagari Dam Water Level: राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले १० हजार क्युसेकने विसर्ग - Marathi News | Radhanagari Dam Water Level: Six gates of Radhanagari dam opened, releasing 10,000 cusecs water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Radhanagari Dam Water Level: राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले १० हजार क्युसेकने विसर्ग

शहरासह जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाचा धडाका सुरूच राहिला. एकीकडे पंचगंगा नदी कोल्हापूरजवळून धोक्याच्या पातळीवरून वाहत असताना राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्याने महापुराचा धोका आणखी वाढला. ...

Farmers hope for good rains : शेतक-यांना चांगल्या पावसाची आस - Marathi News | Farmers hope for good rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmers hope for good rains : शेतक-यांना चांगल्या पावसाची आस

Farmers hope for good rains : भरपावसाळ्यातही शेतक-यांना घ्यावा लागतो टँकर ...

Almatti Dam Water Level: सगळ्यांच्या अलमट्टीकडे नजरा धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग - Marathi News | Almatti Dam Water Level: All eyes are on Almatti dam after the release of three lakh cusecs from the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam Water Level: सगळ्यांच्या अलमट्टीकडे नजरा धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग

Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणामध्ये ८८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७२ टक्के भरले आहे. गुरुवारी कृष्णा खोऱ्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. ...

Konkan Weather Update: पाऊस, वाऱ्यामुळे कोकणातील या जिल्ह्यात लाल बावटा - Marathi News | Konkan Weather Update: Rain, wind in this district of Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Konkan Weather Update: पाऊस, वाऱ्यामुळे कोकणातील या जिल्ह्यात लाल बावटा

कोकणात तब्बल दोन महिने होत आले आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाचे सातत्य जिल्ह्यात अजूनही कायम आहे. १ जुलैपासून तर पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. ...

Koyna Dam Water Level: कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले जाणून धरणातील पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level: The six gates of Koyna Dam were opened to know the water level in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले जाणून धरणातील पाणीसाठा

कोयना धरणातील पाणीसाठा ७८ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी प्रथमच धरणाचे सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. ...