लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली - Marathi News | Jayakwadi Water Storage finally raised the water level of Jayakwadi by one and a half feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली

नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...

चांदोली धरणातून विसर्ग वाढवला, पूरस्थिती कायम - Marathi News | Discharge from Chandoli dam increased, flood situation remains | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांदोली धरणातून विसर्ग वाढवला, पूरस्थिती कायम

शित्तुर वारुण परिसरात आठ दिवस विद्युत पुरवठा खंडित ...

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणे आणि पडणारा पाऊस वाचा सविस्तर - Marathi News | Read the highest rainfall places in Maharashtra and detailed rainfall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणे आणि पडणारा पाऊस वाचा सविस्तर

पश्चिम घाटातील महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा सातत्याने होणाऱ्या 'वर्षा'वाने न्हाऊन निघाल्या आहेत. जुलै महिन्यात सलग तीन आठवडे पडणाऱ्या पावसाने आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा अधिक पटीने पावसाची नोंद झाली आहे. ...

Radhanagari Dam Water Update: राधानगरी धरणाचे चार दरवाजे सुरू; दोन बंद - Marathi News | Radhanagari Dam Water Update: Four gates of Radhanagari dam open; Two off | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Radhanagari Dam Water Update: राधानगरी धरणाचे चार दरवाजे सुरू; दोन बंद

धरणाचे चार दरवाजे खुले असून, शुक्रवारी पहाटे ५ वाजता एक क्रमांकाचे गेट उघडले होते, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने क्रमांक एकचा दरवाजा दुपारी १ वाजता बंद झाला. ...

Ujani Dam Water Level: उजनी धरणाची मोठी खबर धरण आलं प्लसमध्ये किती झाला पाणीसाठा - Marathi News | Ujani Dam Water Level: The big news of Ujani Dam is in the plus, how much water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरणाची मोठी खबर धरण आलं प्लसमध्ये किती झाला पाणीसाठा

पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मागील ३६ तासांत तब्बल २५ टक्के पाणी उजनीत आल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माइनसमधील हे धरण प्लसमध्ये आले आहे. ...

जायकवाडी धरणात केवळ ४ टक्केच जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाण्याची तूट - Marathi News | Alarming! 24 percent water deficit in Jayakwadi dam compared to last year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात केवळ ४ टक्केच जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाण्याची तूट

पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही. ...

पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराची भीती; लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे शुध्दीकरण - Marathi News | Purification of 5000 water sources in Latur district due to fear of gastro and diarrhoea | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराची भीती; लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे शुध्दीकरण

ग्रामीण भागात जलवाहिनी असली तरी बहुतांश नागरिक हातपंप, विद्युत पंप, आड, विहिरीचे पाणी पितात. ...

Maharashtra Dam Storage कुठे वाढला विसर्ग तर कुठे आवक; वाचा राज्याच्या पाणीसाठ्याची अद्यावत माहिती - Marathi News | Maharashtra Dam Storage where the discharge increased and where the inflow; Read updates on state water resources | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage कुठे वाढला विसर्ग तर कुठे आवक; वाचा राज्याच्या पाणीसाठ्याची अद्यावत माहिती

दि. २६ जुलै २०२४ सकाळी ६=०० वाजे पर्यंतीची राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती ...