लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही - Marathi News | Electricity distribution company shuts off power supply to water supply department; 21 villages in Mulshi have no water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही

५० लाखांच्या थकबाकीने वीज पुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे पंप बंद झाले असून, तब्बल २१ गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे ...

पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका - Marathi News | Water Resources Minister Vikhe has no knowledge about Pune's water; Shiv Sena criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका

भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील कारभारच पुणेकरांना पाण्यापासून वंचित करायला कारणीभूत आहे ...

नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Larvae with tap water; Citizens fed up with diarrhea and vomiting due to contaminated water, time to buy water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ

किरकटवाडी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, पालिकेने दुर्लक्ष केल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये ...

रोज सकाळी लिंबू पाणी का प्यावे?.. जाणून घ्या कारणे... - Marathi News | Why should we drink lemon water every morning? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी लिंबू पाणी का प्यावे?.. जाणून घ्या कारणे...

Why should we drink lemon water every morning? : नियमित लिंबूपाणी पिणे शरीरासाठी फार फायदेशीर आहे. ...

महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणऱ्या कोयना धरणाच्या वीज निर्मितीचा प्रवास; पाहूया सविस्तर - Marathi News | The journey of power generation of Koyna Dam, known as the fate line of Maharashtra; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणऱ्या कोयना धरणाच्या वीज निर्मितीचा प्रवास; पाहूया सविस्तर

Koyna Dam कोयना प्रकल्पातून होणाऱ्या विजनिर्मितीबरोबरच आता आशिया खंडातील सर्वात मोठे 'पॉवर स्टेशन' म्हणून पाटणच्या पवनचक्की प्रकल्पाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि अनेकांना नोकऱ्या देण्याचे कामही या परिसराने केले आहे. ...

तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड? - Marathi News | Is your land soil is saline? Should you plant these crops to reduce salinity? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड?

Salt Tolerance Crop नदी आणि कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील क्षारयुक्त आणि गाळयुक्त जमिनींचे भौतिक, जैविक तसेच रासायनिक गुणधर्म सतत बदलत असतात. या जमिनीचे गुणधर्म वाढवण्यासाठी, एकात्मिक उपचारात्मक व्यवस्थापन पद्धतींना प्राधान्य द्यावे. ...

सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका - Marathi News | Deprived of normal water and blaming the government, it won't work; Vikhe Patil's stance on Pune's surplus water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका

महापालिकेने भुर्दंड सोसल्याशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देता येणार नाही ...

Godavari River Water : मराठवाड्यास तूर्तास जुन्याच निकषानुसार पाणी वाचा सविस्तर - Marathi News | Godavari River Water: Marathwada currently gets water as per old norms | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यास तूर्तास जुन्याच निकषानुसार पाणी वाचा सविस्तर

Godavari River Water : गोदावरी नदीतून मराठवाड्यास मिळणारे पाणी हे तूर्तास तरी जुन्याच निकषानुसार देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. या विषयी वाचा सविस्तर ...