लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन - Marathi News | Idea implemented by Chhatrapati Sambhajinagar Municipality; The robot detected 54 unauthorized tap connections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन

सिल्क मिल कॉलनी भागात मनपाच्या १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अनधिकृत नळ सापडले. ...

Well Recharge : विहिरीतील पाणी वाढवायचं आहे? ही पुनर्भरणाची पद्धत अवलंबवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News well recharge How is well refilling method used see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहिरीतील पाणी वाढवायचं आहे? ही पुनर्भरणाची पद्धत अवलंबवा, वाचा सविस्तर 

Well Recharge : विहिरीतील पाण्याची पातळी (Ground Water Level) वाढवणे, यामुळे पाणीटंचाईवर मात करता येते. ...

गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग - Marathi News | Excess rain last year yet this year there is a possibility of water shortage in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग

३८३ गावांत उपाययोजनांची गरज ...

पुण्याला पाणी किती ? उद्या होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय  - Marathi News | How much water will Pune get Decision to be taken in Canal Advisory Committee meeting to be held tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला पाणी किती ? उद्या होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय 

खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे दरवर्षी नियोजन १५ ऑक्टोबरच्या सुमारास केले जाते ...

ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई - Marathi News | Side to Sugarcane Crop and cultivation of ash gourd; Sunil is doing agriculture and earning in lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई

येथील कृषिभूषण सुनील माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन कोहळा या पिकाची लागवड करीत तीन महिन्यांत तीन एकरात पाच लाखांचे उत्पादन घेतले. ...

मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर, २४८७ कोटींची गरज - Marathi News | In Marathwada, Jaljeevan Mission's works are suffering from lack of funds, needing 2487 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर, २४८७ कोटींची गरज

२४८७ कोटी दिले, तर गावांना पाणी; ७३७१ पैकी ५६३४ गावांत काम मंदावले ...

'वाघूर'च्या कुशीत देशातील पहिला प्रयोग; ३८३० शेततळ्यांद्वारे जलसिंचनाची योजना - Marathi News | The first experiment in the lap of 'Waghur'; irrigation plan through 3,830 farm ponds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'वाघूर'च्या कुशीत देशातील पहिला प्रयोग; ३८३० शेततळ्यांद्वारे जलसिंचनाची योजना

वाघूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यात जलसंपदा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विनामूल्य ३८३० शेततळी उभारले जात आहेत. या शेततळ्यांच्या माध्यमातून १९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ...

छत्रपती संभाजीनगराला २० ऐवजी ७५ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी ३ मोटारी द्या - Marathi News | Aurangabad bench orders Provide 3 electric motors to Chhatrapati Sambhaji Nagar for increased water supply of 75 MLD instead of 20 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराला २० ऐवजी ७५ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी ३ मोटारी द्या

प्रश्न सुटल्यास दररोज २० ऐवजी ७५ एमएलडी पाणी मिळू शकेल ...